पुरस्कार

२०११

  • महाराष्ट्र शासन चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार विजेते
    पारितोषिके
    :
    चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार
    विजेते
    :
    डॉ. जब्बार पटेल
    महाराष्ट्र शासन चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार विजेते
    पारितोषिके
    :
    विशेष योगदान
    विजेते
    :
    स्मिता तळवलकर
    राष्ट्रीय विजेते
    पारितोषिके
    :
    सर्वोत्तम चित्रपट राष्ट्रपती पारितोषिक, सर्वोत्तम अभिनेता - गिरीश कुलकर्णी, सर्वोत्कृष्ट संवाद- गिरीश कुलकर्णी
    चित्रपट
    :
    देवूळ
    दिग्दर्शक
    :
    उमेश कुलकर्णी
    निर्मिती संस्था
    :
    देविशा फिल्म
    विजेते
    :
    अभिजीत घोलप
    राष्ट्रीय विजेते
    पारितोषिके
    :
    सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा अविनाश देशपांडे
    चित्रपट
    :
    शाळा
    दिग्दर्शक
    :
    सुजय डहाके
    निर्मिती संस्था
    :
    निषाद ऑडियो व्हिज्युअल्स व नवलखा आर्टस
    विजेते
    :
    विवेक वाघ व निलेश नवलखा
    राष्ट्रीय विजेते
    पारितोषिके
    :
    सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - आनंद भाटे ‘नाही मी बोलत नाथा’ , सर्वोत्कृष्ट वेशभूषा - नीता लुल्ला, सर्वोत्कृष्ट रंगभूषा - विक्रम गायकवाड
    चित्रपट
    :
    बालगंधर्व
    दिग्दर्शक
    :
    रवि जाधव
    निर्मिती संस्था
    :
    आयकॉनिक चंद्रकांत प्रॉडक्शन प्रा. लि.
    विजेते
    :
    नितीन चंद्रकांत देसाई
    महाराष्ट्र राज्य विजेते
    पारितोषिके
    :
    सर्वोत्कृष्ट चित्रपट
    चित्रपट
    :
    शाळा
    दिग्दर्शक
    :
    सुजय डहाके
    महाराष्ट्र राज्य विजेते
    पारितोषिके
    :
    उत्कृष्ट चित्रपट क्रमांक २
    चित्रपट
    :
    देऊळ (विभागून), बालगंधर्व (विभागून)
    दिग्दर्शक
    :
    उमेश कुलकर्णी, रवि जाधव
    महाराष्ट्र राज्य विजेते
    पारितोषिके
    :
    उत्कृष्ट चित्रपट क्रमांक ३
    चित्रपट
    :
    ताऱ्यांचे बेट
    दिग्दर्शक
    :
    किरण यज्ञोपवित