पुरस्कार

१९८३

  • राष्ट्रीय विजेते
    पारितोषिके
    :
    उत्कृष्ट मराठी चित्र ‘रजत कमळ’ पारितोषिक
    चित्रपट
    :
    शापित
    दिग्दर्शक
    :
    अरविंद देशपांडे - राजदत्त
    निर्मिती संस्था
    :
    ट्रायका फिल्म्स कंबाईन, मुंबई
    विजेते
    :
    मधुकर रूपजी, सौ. सुधा चितळे, विनय नेवाळकर
    महाराष्ट्र राज्य विजेते
    पारितोषिके
    :
    सर्वोत्कृष्ट चित्रपट
    चित्रपट
    :
    राघू-मैना
    दिग्दर्शक
    :
    राजदत्त
    महाराष्ट्र राज्य विजेते
    पारितोषिके
    :
    उत्कृष्ट चित्रपट क्रमांक २
    चित्रपट
    :
    गुपचुप गुपचुप
    दिग्दर्शक
    :
    व्ही. के. नाईक
    महाराष्ट्र राज्य विजेते
    पारितोषिके
    :
    उत्कृष्ट चित्रपट क्रमांक ३
    चित्रपट
    :
    थोरली जाऊ
    दिग्दर्शक
    :
    कमलाकर तोरणे