संत तुकाराम
१९३२

संतपट
३५ मिमी/कृष्णधवल/११८७६ फूट/१०८ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी११४६०/७-७-३२

निर्मिती संस्था :शारदा मुव्हीटोन
दिग्दर्शक :के .बी. आठवले
कथा :बी. डी. राणे
पटकथा :नागेंद्र मुझुमदार
छायालेखन :एस. जे. पटेल
निर्मिती स्थळ :मुंबई
कलाकार :के. बी आठवले, शुक्ल, माधव काळे, मोहिनी, घनःश्याम, वत्सला जोशी, मास्टर अमृतलाल
गीते :१) प्रभातकाळी उठोनि सकाळी, २) हरिचा छंद घेऊ, ३) भज नरा सतत बजरंगा रे, ४) बोला हो बोला मारूती अंजनीबाळा, ५) बजरंग पैया भजो मेरे मैया, ६) होई विजयी तू, ७) असा धरी छंद, ८) घ्या मुकुंद मुरारी, ९) पांडुरंग श्रीरंग भज रे, १०) मंगळाईच्या दरबारी, साधु वंदावे वंदावे, ११) गोपाळकृष्ण राधाकृष्ण श्रीकृष्णाप्रति, १२) श्री पांडुरंग पदभृंग, १३) आनंदाचा कंद हरि हा.

सामायिक करा :

संत तुकाराम - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती