निर्मिती संस्था :भारत मुव्हीटोन कंपनी
दिग्दर्शक :यशवंत एस. कोठारे
कथा :द.ग.सारोलकर
संगीत :केशवराव भोळे
छायालेखन :हरि लाल पटेल
गीत मुद्रण :ठाकोर लाल पटेल
ध्वनिमुद्रक :ठाकोर लाल पटेल
निर्मिती स्थळ :मुंबई
कलाकार :ज्योत्स्ना भोळे, दुर्गाबाई शिरोडकर, टकले, फुलाजीबुवा, अभ्यंकर, मा. बारसकर
गीते :१) पंढरी माहेर विठोबा माऊली, २) पंढरीसी जावे ऐसे, ३) चला पंढरीसी जाऊ, ४) असे कशी कुदशा, ५) नामीं जे तरले, ६) निराधार निराभिमान, ७) पुरवि माझी आस, ८) प्रियजन भक्ता समान, ९) जाऊ म्हणता पंढरी, १०) पडता जडभारी दासी, ११) पुनित भावना, १२) अवघी हे पंढरी, १३) शेवटची विंनती ऐका, १४) सखूसाठी सखू बनलो, १५) मधूसूदना हे माधवा.
विशेष :दुर्गा केळेकर आणि दुर्गा शिरोडकर अशा दुर्गा नावाच्या दोन नट्या काम करत असल्यामुळे भारत मुव्हीटोनचे मालक माणिकलाल शेठ यांनी दुर्गा केळेकर यांचे ‘‘ज्योत्स्ना” असे नामकरण केले. हीच ज्योत्स्ना पुढे ज्योत्स्ना भोळे म्हणून प्रसिद्धिला आली.