निर्मिती संस्था :छत्रपति सिनेटोन
दिग्दर्शक :सरदार बाळासाहेब यादव
कथा :र. कृ. चिंचलीकर
पटकथा :र. कृ. चिंचलीकर
संवाद :र. कृ. चिंचलीकर
संगीत :भूर्जी खाँसाहेब
छायालेखन :राम कांबळे, गजानन कांबळे
गीतलेखन :कवि बालतनय
कला :एस्. एन्. कुलकर्णी, एस्. गायकवाड
गीत मुद्रण :व्ही. एम्. घाटगे, एल. पी. वालावलकर
ध्वनिमुद्रक :व्ही. एम्. घाटगे, एल. पी. वालावलकर
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :माधवराव जोशी, बाळासाहेब यादव, दत्तोबा भोसले, झुंजारराव पोवार, करमरकर, बी. नांद्रेकर, रा.गो.म्हैसकर, मा.सारंग, अनुसूया, शारदा, पद्माबाई, शालीनी
गीते :१) मनुजा हरिला पाही मनी, २) नीत गात शांती पाठ, ३) मन भ्याले, ४) दंड पिळदार, छाती भरदार, ५) त्याज्य सकल मार्ग कुटील, ६) महिषासुरमर्दिनी धाव झणी, ७) सार्थकी पडे रणे, ८) समरपथ सुखद वरिला, ९) वीरतनय समरांगणीं, १०) नाथा शर तीक्ष्ण असे, ११) अभिमन्यूविना ये सदना, १२) रंगात दंग झाली, १३) दयाघन देव पावो मम, १४) सुखनिधान सुखकारण, १५) हे सुखसदन मधुसूदन, १६) विधिलिखित ना, १७) नाही जगीं या प्रिय ते दुजे
विशेष :हा बोलपट मराठी आणि हिन्दी भाषेतून निर्माण केला होता.