जादुगारीण किंवा एंचांट्रेस
१९३७


३५ मिमी/कृष्णधवल/१२७५२ फूट/११३ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १७८७५/१०-६-३७

निर्मिती संस्था :राष्ट्र सिनेटोन
निर्माता :बाळासाहेब यादव
दिग्दर्शक :पंडित निरंजन आर्य
संगीत :भुर्जीखान साहेब
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :बाळासाहेब यादव, झुंजारराव पवार, बी. नांद्रेकर, शारदा, शालिनी, तारा, जाधव, माधवराव जोशी
विशेष :मराठी आणि हिन्दी आवृत्या.

सामायिक करा :

जादुगारीण किंवा एंचांट्रेस - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती