अर्धांगी
१९८५

कौटुंबिक
३५ मिमी/रंगीत/११५मिनिटे/प्रमाणपत्र क्र. ८१/८-५-१९८५,./ यूए

निर्मिती संस्था :शानो मुव्हिज
निर्माता :मधुमालती
दिग्दर्शक :राजदत्त
कथा :जोस्त्ना देवधर
पटकथा :यशवंत रांजणकर
संवाद :यशवंत रांजणकर
संगीत :अशोक पत्की
छायालेखन :सुर्यकांत लवंदे
गीतलेखन :शांताराम नांदगांवकर, वंदना विटणकर
कला :शरद पोळ
रंगभूषा :रमेश नोहाटे
केशभूषा :आशा मालपेकर
वेषभूषा :दामोदर जाधव
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा, बॉम्बे साऊंड सर्व्हिस
ध्वनिमुद्रक :मधुकर देशपांडे
निर्मिती स्थळ :भोर राजवाडा, गोगटे माईन्स रेडी, एसेल स्टुडिओ, फिल्मसिटी, कर्नाटक हॉल, माटुंगा
रसायन शाळा :अ‍ॅड लॅब.
कलाकार :आशा काळे, रविंद्र महाजनी, कुलदीप पवार, अर्चना जोगळेकर, निवेदिता जोशी, विजय गोखले, अजिंक्य देव, भारती आचरेकर, दीपज्योती नाईक, रवि पटवर्धन, जयराम कुलकर्णी, राजा मयेकर, बी. माजनाळकर
गीते :१) गांवे पूनवराती घडल्या ऽऽ भेटी ऽऽ, २) (भाग १) चुनरी नको ओढू, ३) (भाग २) कशी सावरू मी, ४) (भाग ३) प्राणसखी चंद्रमुखी तू प्रीत राणी गं, ५) चालू नको झोकात चंपा चमेली अंग अंग नाचे नशा धुंद आली, ६) बाळा तुझ्यासाठी ममता भुकी माऊलीची
विशेष :अजिंक्य देव याची भूमिका असणारा पहिला चित्रपट.

सामायिक करा :

अधिक माहिती