गड जेजुरी जेजुरी
१९८५

सामाजिक
३५मिमी/कृष्णधवल/१०९मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी.५८७७/३१-१२-१९८५./ यू

निर्मिती संस्था :चित्र माऊली
निर्माता :राम कदम
दिग्दर्शक :राम कदम
कथा :राम कदम
पटकथा :राम कदम
संवाद :श्रीनिवास भगणे
संगीत :राम कदम
छायालेखन :व्ही. बारगीर
संकलक :ई. पिल्ले
गीतलेखन :जगदिश खेबुडकर, ग. दि. माडगूळकर, पी. सावळाराम, श्रीधर
कला :पांडुरंग हावळ
रंगभूषा :दिनकर राव
वेषभूषा :हौसाबाई
नृत्य दिगदर्शक :रंजन साळवी
स्थिरचित्रण :मनोहर रणदिवे
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा
ध्वनिमुद्रक :रघुवीर दाते
ध्वनिमुद्रिका :एच. एम. व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
विशेष चित्रण :डाह्याभाई पटेल
निर्मिती स्थळ :जेजुरी
रसायन शाळा :बॉम्बे लॅबोरेटरी
कलाकार :नाना पाटेकर, जयमाला काळे, सुहासिनी देशपांडे, श्रीराम गोजमगुंडे, राजशेखर, अशोक गायकवाड, आस्लम, बाळ वणकुद्रे, अशोक सुरतगांवकर, शेखर भागवत
पार्श्वगायक :आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, गोविंद मशेलकर, पुष्पा पागधरे, रविंद्र साठे
गीते :१) कसं बोलू बाई ही करमकथा वेगळी, २) खेळ रंगात आला बाई, ३) इष्काची राणी आली, ४) मल्हार म्हणारं जय मार्तंड मल्हार, ५) रातभर èहावा झुंजरूका उठून जावा, ६) किती आले किती गेले ठावठिकाणा कोणाचा
विशेष :नाना पाटेकर यांचा पहिला चित्रपट कवि ग. दि. माडगूळकर व पी. सावळाराम यांची पदे असलेला शेवटचा चित्रपट. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक राम कदम यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.

सामायिक करा :

गड जेजुरी जेजुरी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती