स्त्रीधन
१९८५

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/११४मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी.११२/२९-११-१९८५./ यूए

निर्मिती संस्था :फत्तेलाल प्रॉडक्शन्स
निर्माता :यासिन एस. फत्तेलाल
दिग्दर्शक :बाबासाहेब फत्तेलाल
कथा :बाबासाहेब फत्तेलाल
पटकथा :पी. डी. पाटील
संवाद :पी. डी. पाटील
संगीत :विश्वनाथ मोरे
छायालेखन :एस. गोकुळ
संकलक :विजय खोचीकर
गीतलेखन :जगदिश खेबुडकर
कला :मधु पाटील
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर
वेषभूषा :पी. खटावकर
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :स्टुडिओ रणदिवे
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा, बॉम्बे साऊंड सर्व्हिस
ध्वनिमुद्रक :प्रकाश निकम
विशेष चित्रण :डाह्याभाई पटेल
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओ, गगनबावडा, कोल्हापूर
रसायन शाळा :मुळे, बॉम्बे फिल्म लॅबोरेटरी
कलाकार :कुलदीप पवार, अलका कुबल, राघवेंद्र कडकोळ, कामिनी भाटिया, प्रकाश इनामदार, आशा पाटील, जयराम कुलकर्णी, शोभा शिराळकर, सुधीर दळवी, गोविंद कुलकर्णी, दिनकर इनामदार, शांता इनामदार
पार्श्वगायक :अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, सुरेश वाडकर
गीते :१) वळखीचं पाखरूं कुठं आसरा देऊ, २) आयस सोडान् कामाला लागा न्हवरा नुसता नावाला, ३) ज्योतिनं उजळला देव्हारा चंदनाचा, ४) पतिव्रतेला सतीपणाचे चिरंजीव वरदान सतीची पुण्याई बलवा

सामायिक करा :

अधिक माहिती