गाव तसं चांगल पण वेशीला टांगलं
१९८५

ग्रामीण
३५मिमी/कृष्णधवल/१०८मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी.५८३०/२१-१०-१९८५./ यू

निर्मिती संस्था :ग्लॅमर फिल्म्स
निर्माता :चेलाराम भाटीया, लालचंद भाटीया
दिग्दर्शक :अनंत माने
कथा :अनंत माने, शंकर पाटील
पटकथा :अनंत माने, शंकर पाटील
संवाद :शंकर पाटील
संगीत :राम कदम
छायालेखन :वसंत शिंदे
संकलक :दत्ताराम तावडे
गीतलेखन :जगदिश खेबुडकर
कला :बळीराम बिडकर
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर, टी. गुलाब
वेषभूषा :बाबूराव ऐतवडेकर, टी. गुलाब
नृत्य दिगदर्शक :प्रकाश हिलगे
स्थिरचित्रण :मयूर
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा
ध्वनिमुद्रक :प्रकाश निकम, पांडुरंग बलूर
विशेष चित्रण :डाह्याभाई पटेल
निर्मिती स्थळ :शांतकिरण स्टुडिओ, कोल्हापूर
रसायन शाळा :मुळे, झारापकर, बॉम्बे फिल्म लॅब
कलाकार :निळू फुले, अशोक सराफ, उषा नाईक, विलास रकटे, अविनाश खर्शिकर, शोभा गुरव, गोविंद कुलकर्णी, आशा पाटील, सुहास भालेकर, सरोज सुखटणकर
पार्श्वगायक :अंजली माहुलीकर, गोडबोले, भागवत
गीते :१) हे सुखकर्ता हे दुखःहर्ता दारी तव किमया आळवू गणराया मोरया, २) अहो अटीतटीनं चढाओढीनं अ‍ॅटम बॉम्ब फुटला इष्काचा मदनबाण सुटला, ३) अहो आगलावे अहो कळलावे तुमी राहू केतू का शनि जसा कळीचा नारदमुनि, ४) कसं लाजतं जागं केलयं मला घाम गाळुनि काम करूया अखंड दिवसा राती रं

सामायिक करा :

गाव तसं चांगल पण वेशीला टांगलं - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती