नवलकथा
१९८५

सामाजिक
३५मिमी/कृष्णधवल/१०६मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी.५८६५/१२-१२-१९८५./ यू

निर्मिती संस्था :सूर्यपुत्र निर्मित
निर्माता :शैला बेल्ले
दिग्दर्शक :सुशील गजवानी
कथा :शैला बेल्ले
पटकथा :शैला बेल्ले
संवाद :शैला बेल्ले, भास्कर चंदावरकर
छायालेखन :आय. बारगीर
संकलक :एन. एस. वैद्य
गीतलेखन :निर्मल देशपांडे, शैला बेल्ले
कला :अरुणानंद
रंगभूषा :शशि यादव
वेषभूषा :बापू साळोखे
स्थिरचित्रण :अरुण बेल्ले, सुरेश गुरव
गीत मुद्रण :कौशिक
ध्वनिमुद्रक :दीपक पै
ध्वनिमुद्रिका :एच. एम. व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
विशेष चित्रण :डाह्याभाई पटेल
निर्मिती स्थळ :श्रीवर्धन, अलिबाग
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅब
कलाकार :निवेदिता जोशी, राजीव गजवानी, विजू खोटे, सुहास भालेकर, सुलभा देशपांडे, दिनानाथ टाकळकर, मच्छिंद्र कांबळी, मधूकर नाईक, पद्मश्री जोशी, शशि गजवानी, डॉ. श्रीहरी देशपांडे, सुषमा जोशी, सुचेता कुलकर्णी
पार्श्वगायक :आशा भोसले, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल
गीते :१) कथनातिल ही कथा असे ही नवल कथा, २) हे पक्षी कुठे जाती विजनाच्या वाटेला, ३) मज अकल्पिराचा साक्षीदार ती केले, ४) ही रात्र चंद्रवेडी हा गार गार वारा

सामायिक करा :

नवलकथा - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती