थरथराट
१९८९

चमत्कृतीपूर्ण
३५मिमी/रंगीत/१०८मिनिटे/प्रमाणपत्रक्र. ११२६२/२८-१२-१९८८,/यू

निर्मिती संस्था :श्री अष्टविनायक चित्र
निर्माता :अरविंद सामंत
दिग्दर्शक :महेश कोठारे
कथा :महेश कोठारे
पटकथा :महेश कोठारे, वसंत साठे
संवाद :शिवराम गोर्ले
संगीत :अनिल मोहिले
छायालेखन :सूर्यकांत लवंदे
संकलक :विश्वास, अनिल
गीतलेखन :प्रविण दवणे
कला :शरद पोळ
रंगभूषा :निवृत्ती दळवी
वेषभूषा :माधव मेन्स मोडस् श्यामराव कांबळे
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार, माधव किशन
स्थिरचित्रण :स्टुडिओ तूंही निरंकार, मोहन लोके
गीत मुद्रण :फिल्म सेंटर, प्रसाद रेडिओवाणीप्रमोद घैसास
ध्वनिमुद्रक :मिनूबाबा, रामनाथ जठार
निर्मिती स्थळ :शालिनी सिनेटोन, चित्रनगरी चांदिवली स्टुडिओ
रसायन शाळा :अ‍ॅड लॅब.
कलाकार :महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी, प्रिया अरूण, जयराम कुलकर्णी, दिपक शिर्के, राहूल सोलापूरकर, भालचंद्र कुलकर्णी, अंबर कोठारे
पार्श्वगायक :उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, आनंद शिंदे, विनय मांडके, ज्योत्स्ना हर्डीकर, अनुपमा देशपांडे, सुदेश भोसले, अमितकुमार
गीते :१) अग, बाप गेला दूरी आता दोघच घरी, २) गजानना रे तुला स्मरूनि आज झाले पावन, ३) चिकीरी बुबूम हे चिकी चिकी बुबूम, ४) ठेवूणि हिंमत मर्दावाणी लाव सगळ्यांची वाट
विशेष :‘थरथराट’ने उत्पन्नाचे प्रचंड विक्रम केले. राजकपूरचे एक पटकथालेखक वसंत साठे यांचा मराठी पटकथेंत प्रथम सहभाग.

सामायिक करा :

थरथराट - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती