लपवाछपवी
१९८९

सामाजिक
३५मिमी/रंगीत/११५ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १२९४६/२९-१२-१९८९,/ यू

निर्मिती संस्था :अर्पणा चित्र
निर्माता :बी.राजेश
दिग्दर्शक :अरुण कर्नाटकी
कथा :शरद निफाडकर
पटकथा :शरद निफाडकर
संवाद :शरद निफाडकर
संगीत :अनिल मोहिले
छायालेखन :एम.एम.खारकर
संकलक :आनंद वेर्णेकर
गीतलेखन :प्रवीण दवणे
कला :मनोहर आचरेकर
रंगभूषा :अजित वेंगुर्लेकर
वेषभूषा :मनोहर साठे
नृत्य दिगदर्शक :नरेंद्र पंडित
स्थिरचित्रण :बी.बी. सूर्यवंशी
गीत मुद्रण :श्री साऊंड सर्व्हिस हेमंत
रसायन :बॉम्बे फिल्म लॅब एस.एम.झारापकर
ध्वनिमुद्रक :ए.के.अंतुनी
ध्वनिमुद्रिका ध्वनिफित :सुपर
पुन:र्ध्वनिमुद्रण :राजकमल कला मंदिर बी. एन. घोष
चित्रफीत :व्हिडियो प्लाझा
पोस्टर डिझाइन :यशवंत
कलाकार :अर्चना पाटकर, अलका कुबल, निवेदिता जोशी(सराफ), प्रिया अरुण, अरुणा इराणी, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, दिलीप प्रभावळकर, रमेश भाटकर, अविनाश खर्शीकर , राजा नाईक, अर्चना नाईक, नारायण बोडस, लता अरुण, मोहन मुंगी
पार्श्वगायक :सुदेश भोसले, सुरेश वाडकर, विनय मांडके, मिलिंद इंगळे, प्रज्ञा खांडेकर, ज्योत्स्ना हर्डीकर, अपर्णा मयेकर, प्रिया मयेकर, प्राची मयेकर, कौस्तुभ हर्डीकर, सारंग केळकर, उत्तरा केळकर, आशा भोसले
गीते :१) लपवा छपवी लपवा छपवी पैसा आहे तोवर पैसा आहे रीत पुराणी, २) जाशी असा कुठे जवळी घे मला पुन्हा.३) सोनियाचा दिन हा अंगणी ग हासतो. ४) ठाणे झाले, पुणे झाले, साताराही केले, डोंबिवली, कांदिवली, गावोगावी गेले. ५) बरसात में तक धिना धिन बरसात में भेटलास तू रे मला मीहि तुला भेटले. ६) सोन्याची साखळी दावतोय रे, मला लग्नाची मागणी घालतोय

सामायिक करा :

लपवाछपवी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती