एक गाडी बाकी अनाडी
१९८९

सामाजिक
३५मिमी/रंगीत/१०८ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १२९३६/१९-१२-१९८९,/ यू

निर्मिती संस्था :लीजन्ड फिल्मस्, मुंबई
निर्माता :विक्रम मेहेरोत्रा
दिग्दर्शक :बिपीन वर्टी
कथा :अनिल कालेलकर, राजेश मुजुमदार
पटकथा :अनिल कालेलकर, राजेश मुजुमदार
संवाद :अनिल कालेलकर, राजेश मुजुमदार
संगीत :अशोक पत्की
छायालेखन :विजय देशमुख
संकलक :एस राव
गीतलेखन :प्रवीण दवणे, शांताराम नांदगांवकर
रंगभूषा :नित्यानंद मोहन पाठारे
वेषभूषा :दामोदर जाधव
स्थिरचित्रण :मयूर वैष्णव
साहसदृश्ये :मकबूल भाई
प्रसिद्धी संकल्पना :गुरूजी बंधु
ध्वनिमुद्रक :सुरेश राणे
चित्रफीत :व्हिडिओ प्लाझा
कलाकार :अरुणा इराणी, प्रिया अरुण, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, विजू खोटे, सुधीर जोशी, दीपक शिर्के, रवींद्र बेर्डे, विजय पाठक, जयंत वाडकर, इर्शाद हाश्मी, अजय वढावकर
पार्श्वगायक :कविता कृष्णमूर्ति, दिलराज कौर, विनय मांडके, सुरेश वाडकर
गीते :१) नाचू या खेळू या जाऊ या वार्‍यासवे २) प्रथमेशा, परमेशा, देवा असशी कुठल्या गावा रे ३) हात जोडतो, तुझ्या पाया पडतो, ४) तिल्लाना, तिल्लाना, तिल्लाना, तिल्लाना, तुझ्या माझ्या प्रेमाचा हा मौसम दिवाणा

सामायिक करा :

एक गाडी बाकी अनाडी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती