कळत नकळत
१९८९

सामाजिक
३५मिमी/रंगीत/१२० मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १२९३२/११-१२-१९८९,/ यू

निर्मिती संस्था :अस्मिता चित्र, मुंबई
निर्माता :स्मिता तळवळकर
दिग्दर्शक :कांचन नायक
कथा :शंकुतला गोगटे (शून्याची व्यथा कांदबरी)
पटकथा :शं. ना. नवरे
संवाद :शं. ना. नवरे
संगीत :आनंद मोडक
पार्श्वसंगीत :सुमित फिल्मस् किशोर राणे
छायालेखन :राजन किणगी
संकलक :विश्वास अनिल
गीतलेखन :सुधीर मोघे
कला :मेघा पणशीकर, विवेक देशपांडे
रंगभूषा :निवृती दळवी
केशभूषा :रेखा जाधव, विजया कामत
वेषभूषा :स्मिता तळवळकर, नीता नर्डेकर
स्थिरचित्रण :स्टुडिओ रणदिवे
गीत मुद्रण :वेस्टर्न आऊटडोअर दमन सूद, उदय चित्रे, बॉम्ब साऊंड सर्व्हिस सतिश कौशिक
प्रसिद्धी संकल्पना :किशोर रणदिवे
रसायन :बॉम्बे फिल्म लॅब एस. एम. झारापकर
ध्वनिमुद्रक :मनोहर आंबरेकर
पुन:र्ध्वनिमुद्रण :राजकमल कला मंदिर हितेंद्र घोष
चित्रफीत :व्हिडियो प्लाझा
पाहुणे कलाकार :राजा पाटील, अजय सरपोतदार, विवेक देशपांडे, नागेंद्र सरस्वते, नलिनी तळवलकर, रवींद्र महाजनी, नंदिनी जोग
कलाकार :सविता प्रभुणे, अश्विनी भावे, सुलभा देशपांडे, विक्रम गोखले, निळू फुले, राजा मयेकर, अनंत मिराशी, चंदू पारखी, अशोक सराफ, अरविंद वैद्द, पी.बी. कोळी, सुरेश हरम, प्रतिभा उकिडवे, राजू कदम, ओमेय आंब्रे, निखिल गुर्जर, मृण्मयी चांदोरकर
पार्श्वगायक :आशा भोसले, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, मेघना साठे, प्राची मयेकर, केतकी बापट, अशोक सराफ
गीते :१) हे एक रेशमी घरटे जणू स्वप्नामधले वाटे, २) मना तुझं मनोगत मला कधी कळेल का, ३) नाकावरच्या रागाला औषध काय?
विशेष :दिग्दर्शक कांचन नायक व निर्माती स्मिता तळवळकर यांचे पहिलेच चित्र, जर्मनीतील मॅन हेम चित्रपट महोत्सवात भारतातर्फे प्रवेशिका. या चित्रपटात अशोक सराफ याने ‘नाकवरच्या रागाला’ हे खट्याळ गीत गायले व आपल्यातील या कलागुणाचा देखिल प्रत्यय दिला.

सामायिक करा :

कळत नकळत - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती