फेकाफेकी
१९८९

सामाजिक
३५मिमी/रंगीत/१०० मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १२९४४/२८-१२-१९८९,/ यू

निर्मिती संस्था :ग्लॅमर फिल्म्स, मुंबई
निर्माता :चेलाराम भाटिया, लालचंद भाटिया
दिग्दर्शक :बिपिन वर्टी
कथा :मुळराज राजदा
पटकथा :अशोक पाटोळे
संवाद :अशोक पाटोळे
संगीत :अनिल मोहिले
छायालेखन :विजय देशमुख
संकलक :एस.राव
गीतलेखन :प्रवीण दवणे
कला :अनिल शहाणे
रंगभूषा :मोहन पाठारे, नित्यानंद वैष्णव
केशभूषा :विजया कामत
वेषभूषा :दामोदर गायकवाड
स्थिरचित्रण :मयूर वैष्णव
गीत मुद्रण :फेमस  डी.ओ. भंसाळी
रसायन :बॉम्बे फिल्म लॅब, एस.एन.झारापकर
ध्वनिमुद्रक :पांडुरंग बोलूर
ध्वनिमुद्रिका ध्वनिफित :व्हीनस
पुन:र्ध्वनिमुद्रण :चित्रनगरी ब्रह्मानंद शर्मा
पोस्टर डिझाइन :मोहन नाईक, शशी
कलाकार :सविता प्रभुणे, निवेदिता जोशी(सराफ), अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, उदय टिकेकर, आराधना, चेतन दळवी, प्रतीभा गोरेगांवकर, अजय वढावकर, बिपिन वर्टी, ललित भाटिया, एस.राव, सुरेश राणे, विवेक कळके, राजेंद्र
पार्श्वगायक :सुदेश भोसले, प्रज्ञा खांडेकर, विनय मांडके, ज्योत्स्ना हर्डीकर, अनुपमा देशपांडे
गीते :१) हात पाय जोडतो झाला गुन्हा वाजतील बारा तुझ्याविना, २) हात पाय जोडतो झाला गुन्हा जगू कशी रे तुझ्याविना ३) छेडू या छेडू या प्रेमगाणे होऊया होऊया प्रेम दिवाणे ४) ये पोरीच्या पाठी लागू नको रे जाळ्यात पुन्हा पुन्हा अडकू नको
विशेष :‘मेरी गो राऊंड’ व ‘आज की ताजा खबर’ वरून हा बोलपट घेतला होता.

सामायिक करा :

फेकाफेकी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती