शापित
१९८२

सामाजिक
३५ मिमी/रंगीत/१०८मिनिटे/प्रमाणपत्र क्र. बी १०३३१९/३०-१२-१९८२./ यू

निर्मिती संस्था :ट्रॉयका फिल्म्स कंबाइन
निर्माता :मधुकर रूपजी, सुधा चितळे, विनय नेवाळकर
दिग्दर्शक :अरविंद देशपांडे, राजदत्त
कथा :स्त्रेहल दसनूरकर
पटकथा :ग. रा. कामत
संवाद :यशवंत रांजणकर
संगीत :सुधीर फडके
छायालेखन :इशान आर्य
संकलक :दास धायमाडे
गीतलेखन :सुधीर मोघे
कला :दिगंबर कुलकर्णी
रंगभूषा :पंढरी जूकर, बळीराम
केशभूषा :संध्या दुर्वे
वेषभूषा :संध्या दुर्वे
स्थिरचित्रण :सुबोध गुरुजी
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा, बॉम्बे साऊंड
ध्वनिमुद्रक :मोहन आंबेरकर
ध्वनिमुद्रिका :एच. एम. व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :भोर राजवाडा, राजकमल, फिल्मसिटी, चांदिवली, एस. एल. स्टुडिओ, अणुशक्तीनगर
रसायन शाळा :मुळे, बॉम्बे फिल्म लॅब
कलाकार :यशंवत दत्त, मधु कांबीकर, कुलदीप पवार, निळू फुले, मंगला संजगिरी, मीना नाईक, वनमाली निवसकर, सुमंत मस्तकार, कुमार आशुतोष, शहाजी काळे, सुहास भालेकर
पार्श्वगायक :आशा भोसले, सुरेश वाडकर
गीते :१) तुझ्या माझ्या संसाराला अनि काय हावं २) डोळे असून बघता त्येला काही कळना
विशेष :अरविंद देशपांडे यांच्या आजारपणामुळे दिग्दर्शन श्री. राजदत्त यांनी पूर्ण केले.

सामायिक करा :

अधिक माहिती