माळावरचं फूल
१९८२

सामाजिक
३५ मिमी/रंगीत/११०मिनिटे/प्रमाणपत्र क्र. बी १०३३२२/३१-१२-१९८२./ यू

निर्मिती संस्था :मास्टर अँड कंपनी
निर्माता :ई. डी. मास्टर
दिग्दर्शक :रमेश साळगांवकर
कथा :रमेश साळगांवकर
पटकथा :मा. दा. देवकाते
संवाद :दत्ता केशव
संगीत :विश्वनाथ मोरे
छायालेखन :गिरीश कर्वे
संकलक :भानूदास दिनकर
गीतलेखन :शांता शेळके, शांताराम नांदगांवकर, अनंत जाधव
कला :सुधीर ससे
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर
वेषभूषा :विठ्ठल इंगवले
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :स्टुडिओ चांदेकर
गीत मुद्रण :डी. ओ. भन्साळी
ध्वनिमुद्रक :बाबा लिंगनूरकर, रामनाथ जठार
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओ, शांतकिरण स्टुडिओ, कोल्हापूर
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅब
कलाकार :रविंद्र महाजनी, उषा नाईक, प्रिया तेंडूलकर, विलास रकटे, सुलोचना, भालचंद्र कुलकर्णी, शांता तांबे, सुमंत मस्तकार, सुरेश फातरफेकर
पार्श्वगायक :आशा भोसले, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, शामा चितार, जयवंत नाडकर्णी
गीते :१) सातारा सोलापूर कर्‍याड कोल्हापूर सांगली हसत जिंकली, २) अंगकाठीची कमान केली, ३) विठू तुझ्या दरबारात नाही भेदभाव, ४) लागला कुणाचा हात मनातील बात कशी बाई गं फुटली, ५) खळं रे खळं वाजवा लेजिम टिपरी तालात झडू द्या

सामायिक करा :

माळावरचं फूल - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती