चांदणे शिंपीत जा
१९८२

सामाजिक
३५ मिमी/रंगीत/१२०मिनिटे/प्रमाणपत्र क्र. बी २४-१२-१९८२./ यू

निर्मिती संस्था :चमक फिल्म्स
निर्माता :आशा काळे
दिग्दर्शक :कमलाकर तोरणे
कथा :मधुसूदन कालेलकर
पटकथा :मधुसूदन कालेलकर
संवाद :मधुसूदन कालेलकर
संगीत :प्रभाकर जोग
छायालेखन :रत्नाकर लाड
संकलक :एन. एस. वैद्य
गीतलेखन :मधुकर कालेलकर, सुधीर मोघे, उमाकांत काणेकर
कला :दिनानाथ चव्हाण
रंगभूषा :विनायक करळेकर, पंढरी जूकर
केशभूषा :विजया कामत
वेषभूषा :दामोदर गायकवाड
नृत्य दिगदर्शक :सोहनलाल खन्ना
स्थिरचित्रण :कामत फोटो फ्लॅश
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा, डी. ओ. भन्साळी
ध्वनिमुद्रक :मधुकर देशपांडे
ध्वनिमुद्रिका :एच. एम. व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
विशेष चित्रण :डाह्याभाई पटेल
निर्मिती स्थळ :फेमस महालक्ष्मी, फिल्मसिटी, मुंबई
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅब
कलाकार :आशा काळे, प्रा. मधुकर तोरडमल, अरुण सरनाईक, महेश कोठारे, शरद तळवलकर, आशालता, नवतारका, तृप्ती रविंद्र महाजनी, उषा नाईक, लता थत्ते, जगन्नाथ कांदळगांवकर, राम मुंगी, मोहनदास सुखटणकर, मधु आपटे, कमलाकर सारंग
पार्श्वगायक :अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, श्रीकांत पाडगांवकर, अपर्णा मयेकर, आशा काळे, रविंद्र महाजनी, महेश कोठारे
गीते :१) हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, २) कधीतरी कुठेतरी मी भेटलो ग एकदा, ३) आऽऽ जिथे धूप आहे तिथे ज्योत आहे, ४) घेऊन जाशी तूच दिलेले, ५) घडून जे गेले ते घडले का फिरूनी ते

सामायिक करा :

चांदणे शिंपीत जा - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती