चटक चांदणी
१९८२

सामाजिक
३५ मिमी/रंगीत/११०मिनिटे/प्रमाणपत्र क्र. बी १०२१७५/८-११-१९८२./ यू

निर्मिती संस्था :श्रीप्रसाद चित्र
निर्माता :उमा प्रकाश भेंडे
दिग्दर्शक :प्रकाश भेंडे
कथा :प्रकाश भेंडे
पटकथा :प्रकाश भेंडे
संवाद :द. मा. मिरासदार
संगीत :श्रीकांत तेलंग
छायालेखन :प्रकाश आनंदकर
संकलक :मधु प्रभावळकर, अनिल गांधी
गीतलेखन :सुधीर मोघे
कला :शरद पोळ
रंगभूषा :पंढरी जूकर, विलास कुडाळकर
वेषभूषा :अनिल टिपणीस
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :एस. एम. पाटील
गीत मुद्रण :भन्साळी
ध्वनिमुद्रक :मिनूबाबा
ध्वनिमुद्रिका :एच. एम. व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :ज्योति स्टुडिओ, चांदवली आऊट डोअर स्टुडिओ, मुंबई
रसायन शाळा :फिल्म सेंटर
कलाकार :जयश्री टी, प्रकाश भेंडे, ललिता पवार, निळू फुले, धुमाळ, बाळ कर्वे, सुहास भालेकर, राजा मयेकर, मधु आपटे, शुभा खोटे, आगा, कु. आरती, संतोष बाबासाहेब भेंडे
पार्श्वगायक :उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी
गीते :१) लुकलुक लखलखती आहे मी चांदणी नवलाची, २) पारव्याची जोडी घुमे गुटुर्गुम गुटुर्गम, ३) नांदतेस तू दिठीत माझ्या, ४) सजणा तुझ्याविना भुलनार ना कुणा, ५) येळ सोन्याची वाया जाइलं रं, ६) कमरेची लचक डोय्यातील चमक नको याचा दिमाख दावू मला
विशेष :उमा ह्या अभिनेत्रीने निर्माण केलेला बोलपट.

सामायिक करा :

अधिक माहिती