राजानं वाजवला बाजा
१९८९

चमत्कृतीपूर्ण
३५मिमी/रंगीत/११६मिनिटे/प्रमाणपत्रक्र. ५२३/२१-३-१९८९,/ यूए

निर्मिती संस्था :मनोहारि चित्र
निर्माता :मनोहर रणदिवे
दिग्दर्शक :गिरीश घाणेकर
कथा :गिरीश घाणेकर
पटकथा :वसंत सबनीस
संवाद :वसंत सबनीस
संगीत :अशोक पत्की
छायालेखन :चारूदत्त दुखंडे
संकलक :ओ. पॅट
गीतलेखन :शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर, प्रविण दवणे, कवि सुधांशु
कला :मधुकर पाटील
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर
केशभूषा :आक्का
वेषभूषा :गणपत जाधव
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :स्टुडिओ रणदिवे
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा, बॉम्बे फिल्म साऊंड सर्व्हिस
ध्वनिमुद्रक :बाबा लिंगनूरकर
ध्वनिमुद्रिका :टिप्स कॅसेटस् मुंबई
विशेष चित्रण :मिलिंद सावे
निर्मिती स्थळ :शालिनी सिनेटोन, कोल्हापूर, हॉटेल होरायझन, मुंबई, फिल्मसिटी, फिल्मिस्तान, कमलिस्तान, मुंबई
रसायन शाळा :अ‍ॅड लॅब.
कलाकार :लक्ष्मीकांत बेर्डे, पूजा, विजय कदम, नेत्रा वेदक, मोहन गोखले, अलका कुबल, जॉय घाणेकर, दिलीप कुलकर्णी, रवि पटवर्धन, जयराम कुलकर्णी, सुधीर जोशी, सरोज सुखटणकर, मनोरमा वागळे, वंडर डॉग बिटू
पार्श्वगायक :अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, विनय मांडके
गीते :१) सदा सर्वदा उभा पाठीशी दत्तगुरू भगवान, २) टिप टिप टिप टिप पाऊस पडतो, ३) आलं मंतर गुलू मंतर छू मंतर, ४) डोळ्यामध्ये बेहोषी चालीमध्ये मदहोशी, ५) ए मोगरा मोगरा अरे चल हट यू फुल
विशेष :हा चित्रपट अंधश्रद्धा वाढवतो अशा कारणास्तव सेन्सॉरने बराच काळ अडकवून ठेवला होता.

सामायिक करा :

अधिक माहिती