रायगड
१९४०

ऐतिहासिक
३५ मिमी/कृष्णधवल/११३२७ फूट/१०६ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २२०६२

निर्मिती संस्था :भाग्योदय पिक्चर्स
दिग्दर्शक :गजानन देव्हारे, नारायण देव्हारें
कथा :वि.सी.गुर्जर
संवाद :वि.सी.गुर्जर
संगीत :दीनानाथ मंगेशकर, शांतीकुमार
छायालेखन :अनंतराव देव्हारें
संकलक :राजा एस्.सावंत
गीतलेखन :वि.सी.गुर्जर
कला :मोरे
ध्वनिमुद्रक :महादेव जाधव, सन्नी बेंजामिन
निर्मिती स्थळ :मुंबई
सिनेरिओ-ट्रीटमेंट-संवाद :रघुवीर रेळे, सुंदर मानकर
कलाकार :दुर्गा खोटे, शांताकुमारी कोठारे, भाऊराव दातार, मनोहर घटवाई, एस्.बाबूराव, कमला वरेरकर, पी.आर्.जोशी, ओमकार देवासकर, बळवंतराव परचुरे, शंकरराव भोसले, कानसे
गीते :१) शिवरायाचे आठवावे रूप, शिवराजास् आठवावे, २) ग्लानी जीवनाला देहही निमाला, ३) होती शांत रम्य पूर्णिमा, ४) माझी ही प्रिय भारी, ५) मजला झुलवित बाळा, ६) आली वाकली, ७) तुझ्याविना प्रभू कुणी सावरेना.
कथासूत्र :मराठ्यांच्या ताब्यातला महत्वाचा किल्ला रायगड मोगलांच्या हाती देण्याचा सूर्याजी पिसाळचा डाव त्याची धोरणी पत्नी नीरा उधळून लावते.फितुरीच्या बदल्यात सूर्याजीला बादशहाकडून वाईची सरदेशमुखी मिळालेली असते.नीरा किल्ला शूरपणानं वाचवते एवढेच नाही तर बाळराजे व राजमाता यांनाही वाचविते.

सामायिक करा :

रायगड - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती