नवरा माझा ब्रह्मचारी
१९७७

सामाजिक
३५ मिमी/रंगीत/८२मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी८६२५९/१९-१२-१९७७./यू

निर्मिती संस्था :सीमलिन प्रॉडक्शन्स
निर्माता :मधुसूदन मुकादम
दिग्दर्शक :दत्ता केशव
कथा :राम उगांवकर
पटकथा :दत्ता केशव
संवाद :दत्ता केशव
संगीत :पांडुरंग दिक्षीत
छायालेखन :मधुसूदन मुकादम
संकलक :सूरेश अवधूत
गीतलेखन :राम उगांवकर
कला :सोमनाथ वडनेरे
रंगभूषा :महेंद्र तीमर, प्रसाद शेटकर
वेषभूषा :श्रीकांत सातोस्कर, रत्नाकर चव्हाण
नृत्य दिगदर्शक :सोहनलाल खन्ना, पप्पू खन्ना
स्थिरचित्रण :चंदू अँड हायलाईट
गीत मुद्रण :बी.एन.शर्मा
ध्वनिमुद्रक :सुभाष अवसरे, विष्णू तावडे, फ्रन्सीस
ध्वनिमुद्रिका :एच.एम.व्ही.रेकॉर्ड कंपनी, मुंबई
विशेष चित्रण :डाह्याभाई पटेल
रसायन शाळा :फेमस सिने लॅब
कलाकार :यशवंत दत्त, उषा चव्हाण, रत्नमाला, संजीवनी बिडकर, वसंत शिंदे, गणेश सोळंकी, मा. भगवान, राजा गोसावी, अशोक सराफ, दिनानाथ टाकळकर, मोहन कोठीवान, शोभा प्रधान, किशोर प्रधान, रणजीत बुधकर, रत्ना विवेक
पार्श्वगायक :आशा भोसले,उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी
गीते :१) काल दुपारी फुटली सुपारी २) तोरण चढलंय मांडवापरी, ३) भकास गावचं झकास पाव्हंन, ४) आये तुझं लेकरू येडगं कोकरु, ५) संशय फिटला कोडे सुटले
कथासूत्र :जयसिंग आणि हरी, नोकरी मिळवून देतो असं सांगून दौलतीला मुंबईला नेतात व त्याला सदासुखी महाराज बनवून भोळ्याभाबड्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात.पण बरेच दिवस झाले तरी दौलती परत आला नाही म्हणून त्याला शोधायला बाहेर पडलेली त्याची प्रेयसी अनशी आणि त्याचं कुटुंब जयसिंग-हरीचं खरं स्वरूप बाहेर काढतात व दौलतीची सुटका करतात.

सामायिक करा :

नवरा माझा ब्रह्मचारी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती