लक्ष्मीचे खेळ
१९३८

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/११०७२ फूट/११२मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १९१७४

निर्मिती संस्था :बेडेकर प्रॉडक्शन्स
दिग्दर्शक :विश्राम बेडेकर
कथा :विश्राम बेडेकर
पटकथा :विश्राम बेडेकर
संवाद :विश्राम बेडेकर
संगीत :गणपतराव मोहिते (अविनाश)
छायालेखन :वा. ना. भट
गीतलेखन :विश्राम बेडेकर
निर्मिती स्थळ :सांगली
कलाकार :दामुअण्णा मालवणकर, गणपतराव मोहिते (अविनाश), शकुंतला, विमल सरदेसाई, बाळकोबा गोखले, बळवंतराव कोल्हटकर, वसंत एरिक, परशुराम सामंत, चंद्रकांत कामत, मराठे
गीते :१) दुनिया हसते रडते बघ रे माया, २) गरिबांनो जगि दुर्दैव तुम्हाला साथी, ३) रे जीवा झालासि माती मोल, ४) कोणी न वाली जगांत आम्हां दीना, ५) काल गड्या घराकडं

सामायिक करा :

लक्ष्मीचे खेळ - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती