घनचक्कर
१९९०

विनोदी
३५मिमी/रंगीत/१०८ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १३७२६/७-६-१९९०,/ यू

निर्मिती संस्था :स्नेह चित्र, मुंबई, कुलदीप मखनी प्रस्तुत
निर्माता :चिंटू ढवळे
दिग्दर्शक :अविनाश ठाकूर
कथा :वसंत सबनीस
पटकथा :वसंत सबनीस
संवाद :वसंत सबनीस
संगीत :अरुण पौडवाल
छायालेखन :राम अल्लम
संकलक :चिंटू ढवळ
गीतलेखन :शांताराम नांदगांवकर
कला :शरद पोळ
रंगभूषा :अनंत जेरे
वेषभूषा :दामोदर जाधव, पॅच सेव्हन, अनिल खन्ना
नृत्य दिगदर्शक :माधव किशन
स्थिरचित्रण :सर्वोदया स्टुडियो
गीत मुद्रण :सनी सुपर साऊंड सुरेश कथूरिया, सुदिप अशोक शुक्ला, मित्रा, फेमस रेकॉर्डिग स्टुडिओ, डी. ओ. भंसाळी, रमणलाल
रसायन :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज प्रा. लि. झारापकर
ध्वनिमुद्रक :हेमंत साळवी
ध्वनिमुद्रिका ध्वनिफित :सुपर
पुन:र्ध्वनिमुद्रण :सुमित थिएटर के. एस. राणे
स्पेशल इफेक्टस् :श्रीकांत धोंगडे
पाहुणे कलाकार :सचिन, रेखा राव, जॉनी लिव्हर
कलाकार :वर्षा उसगावकर, प्रिया अरुण, माधवी गोगटे, निळू फुले, उषा नाडकर्णी, विजू खोटे, सुधीर जोशी, चंदू पारखी, विजय पाटकर, जयवंत वाडकर, प्रशांत दामले, मधू आपटे, दीपक शिर्के, रवींद्र बेर्डे, सुहास भालेकर, अशोक सराफ
पार्श्वगायक :सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, उत्तरा केळकर, अनुराधा पौडवाल, मिलिंद इंगळे
गीते :१) ए ऽ ऽ तो तुझा सावर गं पोरी सायकल ही माझी कोरी, २) दत्तू मेला रे दत्तू मेला नी आम्हा दोघांच नशीब उघडून गेला, ३) आज तुझ्या या पिरतीत र मी झाले येडी, ४) आनंदाने बेहोषीने नाचू गाऊ यां

सामायिक करा :

घनचक्कर - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती