शेजारी शेजारी
१९९०

सामाजिक
३५मिमी/रंगीत/१०१ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १५०१६/३१-१२-१९९०,/ यू

निर्मिती संस्था :अमोल प्रॉडक्शन, कल्याण
निर्माता :सचिन पारेकर, संजय पारेकर
दिग्दर्शक :दिलीप कोल्हटकर
पटकथा :अशोक पाटोळे
संवाद :अशोक पाटोळे
संगीत :विश्वास पाटणकर
छायालेखन :देबू देवधर
संकलक :अशोक पटवर्धन
गीतलेखन :प्रवीण दवणे
कला :गुरुजी बंधू
रंगभूषा :अशोक पांगम
केशभूषा :रेखा कलगुटकर, कल्पना
वेषभूषा :श्रीकांत सातोस्कर, उदय टेलर्स, शैल कृपलानी
नृत्य दिगदर्शक :बाबा हर्मन, सुबल सरकार
स्थिरचित्रण :उदय मिटबावकर
गीत मुद्रण :एस.एल. रेकॉर्डिग स्टुडियो, प्रदीप देशपांडे, शशांक लालचंद, श्री साऊंड स्टुडियो हेमंत पारकर
प्रसिद्धी संकल्पना :गुरुजी बंधु
जाहिरात :नंदकिशोर कलगुटकर
रसायन :अॅदड लॅब भास्कर
ध्वनिमुद्रक :प्रदीप देशपांडे
पुन:र्ध्वनिमुद्रण :सुमीत फिल्म्स्, राणे
चित्रफीत :व्हिडिओ प्लाझा
कलाकार :वर्षा उसगांवकर, निशिगंधा वाड, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, श्रीकांत मोघे, संजय मोने, नयना आपटे, किशोर नांदलस्कर, किशोर प्रधान, अरविंद सरफरे, रवींद्र बेर्डे, राम कोल्हटकर, रवी पटवर्धन, मुकुंद बिवाडकर, माया गुर्जर, विजय सावंत, जयंत सावरकर
पार्श्वगायक :अनुराधा पौडवाल, अनिरुद्ध जोशी, सुरेश वाडकर, प्रज्ञा खांडेकर
गीते :१) एक मुलगा तुझ्यासारखा स्वप्नी पाहिला इंद्रधनूचा तरंग सुंदर हृदयी जागला, २) शंभर नंबरी शुद्ध सज्जन कुणी कधी का पाहिलाय, ३) आला आला मोका, मीठीचा दे झोका, झोक्यामध्ये झुलुया ये, ४) प्रश्न उत्तर असतो नेहमी शेजारी शेजारी

विशेष :सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकराचा हा पहिलाच चित्रपट. या चित्रपटाचे चित्रीकरण जुहू येथील अश्याच शेजारी-शेजारी बंगल्यात करण्यात आले.

सामायिक करा :

शेजारी शेजारी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती