एक रात्र मंतरलेली
१९९०

रहस्यपट
३५मिमी/रंगीत/८० मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १४६०/३१-१२-१९९०,/ ए

निर्मिती संस्था :कुसो फिल्मस्, मुंबई
निर्माता :कुमार सोहोनी
दिग्दर्शक :कुमार सोहोनी
कथा :कुमार सोहनी (कुणीतरी आहे तिथं हे नाटक), सुरेश खरे
पटकथा :सुरेश खरे, कुमार सोहनी
संवाद :सुरेश खरे
संगीत :अनिल मोहिले
पार्श्वसंगीत :सनी सुपर साऊंड
छायालेखन :सूर्यकांत लवंदे
संकलक :अशोक पटवर्धन
गीतलेखन :प्रवीण दवणे
कला :शरद पोळ
रंगभूषा :नंदू वर्दम
वेषभूषा :श्रद्धा सोहोनी
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :उदय मिठबावकर
प्रसिद्धी संकल्पना :शशांक जरे
जाहिरात :कमल शेडगे
रसायन :अॅड लॅब भास्कर हेगडे
ध्वनिमुद्रक :प्रमोद पुरंदरे
ध्वनिमुद्रिका ध्वनिफित :सरगम
पुन:र्ध्वनिमुद्रण :सुमित स्टुडिओ राणे
चित्रफीत :प्रिझम
पाहुणे कलाकार :राहुल सोलापूरकर, नंदकुमार, कुमार सोहोनी, मधुकर तोरडमल
कलाकार :अश्विनी भावे, आसावरी जोशी, नेहा, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, प्रशांत दामले, संजय मोने, आशुतोष गोवारीकर, जयवंत वाडकर, मकरंद देशपांडे, वसंत इंगळे, उदय मिठबावकर
पार्श्वगायक :लता मंगेशकर, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, जोत्स्ना हर्डीकर, उत्तरा केळकर, सुदेश भोसले
गीते :१) घडायचे जे घडते मनुजा काही न तव हाती, २) तुझ्यामुळे मी फिरतो आहे होऊनी वनवासी, ३) मी स्वत: हरवले कुणास पण सापडले, ४) मलाच माझी भीती वाटते, हवास तू सोबती

सामायिक करा :

अधिक माहिती