पटली रे पटली
१९९०

विनोदी
३५मिमी/रंगीत/१११ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १५००९/३-१२-१९९०,/ यू

निर्मिती संस्था :दिव्या फिल्म्स् असोसिएटस्, मुंबई
निर्माता :राजेंद्र घोगरे
दिग्दर्शक :विनय लाड
कथा :राजेश मुजुमदार
पटकथा :राजेश मुजुमदार
संवाद :राजेश मुजुमदार
संगीत :अनिल मोहिले
छायालेखन :नीळकंठ नागवेकर
संकलक :रामदास
गीतलेखन :विवेक आपटे
कला :मनोहर पाटील
रंगभूषा :दामोदर जाधव
वेषभूषा :डिझाइन सेंटर माधव मेन्स मोड, उदय शैल, कृपलानी
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
साहसदृश्ये :राम शेट्टी
गीत मुद्रण :सनी सुपर साऊंड
प्रसिद्धी संकल्पना :आर.आर.पाठक
रसायन :बॉम्बे फिल्म लॅबोरटरीज
ध्वनिमुद्रक :एजाज, अहमद,बिल्लू
ध्वनिमुद्रिका ध्वनिफित :व्हीनस
पुन:र्ध्वनिमुद्रण :केतनाव
स्पेशल इफेक्टस् :लाला
चित्रफीत :व्हिडियो प्लाझा
कलाकार :वर्षा उसगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, विजय चव्हाण, सूर्यकांत इर्शाद हाश्मी, गुलाब कोरगांवकर, दीपज्योत नाईक, प्रिया कुलकर्णी, नेत्रा वेदक, जनार्दन परबम विजय साळवी, वसंत इंगळे, राजकिशोर
पार्श्वगायक :सुरेश वाडकर, विनय मांडके, सुदेश भोसले, साधना सरगम, उत्तरा केळकर, प्रज्ञा खांडेकर, जयश्री शिवराम
गीते :१) आ आ आ रंग रंग हा नवा आभाळी रंगला, २) माझ्या घरासमोरील खिडकी उघडली तर सुंदर लडकी, ३) मुकुंदा, मुकुंदा, मुकुंदा, माझा तू माझा तू माझा तू, ४) सुंदरा मी गुरुरंगी, तू उगाच करिसी दंगा

विशेष :‘‘पडोसन’’ या हिंदी चित्रपटाचा मराठी अवतार.

सामायिक करा :

पटली रे पटली - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती