ध्रुव
१९३८

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१३४२८ फूट/१३०मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १९११८

निर्मिती संस्था :प्रभा चित
निर्माता :राजा पंडित
दिग्दर्शक :डी.के.काळे
कथा :स.अ.शुक्ल
पटकथा :स.अ.शुक्ल
संवाद :स.अ.शुक्ल
संगीत :अण्णासाहेब माईणकर
छायालेखन :वासुदेव कर्नाटकी
गीतलेखन :स.अ.शुक्ल, राजा पंडित, वि.स.खांडेकर
कला :रतन सिंग रजपूत
ध्वनिमुद्रक :गणपत भोळे
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :वामन मांढरे (सूर्यकांत), बालकराम, लीना फाटक, इंदू मिस्त्री, शांता चौगुले, शरयू इनामदार, कै. गजानन लोळगे, बाळू महाडीक, विमल मिस्त्री, अनू इनामदार, राम भद्रे, दिवेकर, देसाई, मुमताज
गीते :१) नाच वसंतराजा, २) सुदिनी रजनी-रमणी, ३) बहर आला नव नवलाला, ४) शांती सुंदरा बोला सख्या बोला, ५) सोड खुळा चाळा, ६) राजसा पाडसा धाऊनि येम, ७) राघू मैना निजल्या, ८) दावित नवलीला, ९) धांव पाव आता देवा, १०) प्रभुराज आज हंसला.
कथासूत्र :ध्रुवाची पौराणिक कथा.त्याची सावत्र आई त्याला वडिलांच्या मांडीवर बसू देत नाही.आपल्या मुलाला त्याच्या जागी बसवते.ध्रुव घोर तपश्चर्या करून अढळपद मिळवतो.मग त्याच्या सावत्र आईला पश्चाताप होतो.
विशेष :केवळ सोळा वर्षाखालील कलाकारांनी अभिनीत केलेला बालचित्रपट

सामायिक करा :

ध्रुव - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती