धडाकेबाज
१९९०

कल्पनारम्य विनोद
३५मिमी/रंगीत/११७ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १३७८७/१९-९-१९९०,/यू

निर्मिती संस्था :जेनमा फिल्म्स् इंटरनॅशनल, मुंबई
निर्माता :महेश कोठारे
दिग्दर्शक :महेश कोठारे
कथा :महेश कोठारे
पटकथा :महेश कोठारे, वसंत साठे
संवाद :पुरुषोत्तम बेर्डे
संगीत :अनिल मोहिले
छायालेखन :सूर्यकांत लवंदे
संकलक :विश्वास अनिल
गीतलेखन :प्रविण दवणे
कला :शरद पोळ
रंगभूषा :निवृत्ती दळवी
वेषभूषा :माधव मेनस् मोडस्, शामराव कांबळे
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :तूं ही निरंकार स्टुडियो, मोहन लोके
साहसदृश्ये :महमद अहमदाबादी
गीत मुद्रण :रेकॉर्डिग सेंटर विजय चावडा, ज्ञानेश्वर प्रसाद
जाहिरात :बॉम्बे पब्लिसिटी अरविंद सामंत
रसायन :अॅड लॅब्स् कृष्णा
ध्वनिमुद्रक :मिनूबाबा
ध्वनिमुद्रिका ध्वनिफित :व्हीनस
पुन:र्ध्वनिमुद्रण :फोर ट्रक मुद्रण: राजकमल कला मंदिर हितेंद्र घोष
निर्मिती स्थळ :शालिनी स्टुडिओ (कोल्हापूर), कमालीस्तान, बेलकर आऊटडोअर स्टुडियो
स्पेशल इफेक्टस् :मिलग्ने-एन.व्ही.पै (ऑप्टिकल), अरूण पाटील(मेकॅनिकल), महादेव तेवरे (रासायनिक)
पोस्टर डिझाइन :मुडस्,अॅड
पाहुणे कलाकार :बिपिन वर्टी, अंबर कोठारे
कलाकार :अश्विनी भावे, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, प्राजक्ता कुलकर्णी, दीपक शिर्के, रवींद्र बेर्डे, भालचंद्र कुलकर्णी, शांताबाई इनामदार, चंद्रकांत पंड्या, सुरेंद्र केतकर, सूर्यकांत लंवदे, अशोक पाटील, मोहन लोके, अशोक पेहलवान, दीपक इंगळे, नंदू पाटील, सुनील मांजरेकर, विजय साळोखे, किरण नाबर, मोहन दळवी, नरेश सांगवेकर, विनायक केतकर, शाम कांबळे, आनंद कोठावळे, बाळू शिंदे, दामोदर कुलबुर्गे, राजा काशीद, बाबू पवार, पावशे, शेवंता पाटील
पार्श्वगायक :उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, जोत्स्ना हर्डीकर, अनुपमा देशपांडे, सुदेश भोसले, उत्तरा केळकर, विनय मांडके
गीते :१) ये ये ये ये हां, ही दोस्ती तुटायची नाय, २) फू बाई फू फुगडी फू माझ्या प्रितीच्या फुलांची परडी तूं, ३) जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा, ४) जागूं दे तुझ्यातली आत्मशक्ती तीच खरी जादू बाकी सारा मनाचा खेळ, ५) निन्ने प्रेमीचेनू प्रेमीचेनू, तू गं माझ्यावर केलीस जादू, ६) जीवाहून प्यारा रे तूच मला थारा, जग सारे सूने तुझ्या विन रे
विशेष :मराठीतला पहिला सिनेमास्कोप फोर ट्रॅक स्टिरिओफोनिक साऊंडचा चित्रपट. महेश कोठारे व लक्ष्मिकांत बेर्डे यांच्यातील काही स्पेशल इफेक्टस् दृश्याची भरपूर चर्चा झाली.

सामायिक करा :

अधिक माहिती