बाळाचे बाप ब्रम्हचारी
१९८९

सामाजिक
३५मिमी/रंगीत/१०८ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १२९१४/२४-१०१९८९,/ यू

निर्मिती संस्था :व्ही.शांताराम प्रॉडक्शन (युवा विभाग), मुंबई
निर्माता :किरण शांताराम
दिग्दर्शक :गिरीश घाणेकर
पटकथा :वसंत सबनीस
संवाद :वसंत सबनीस
संगीत :शारंग देव
छायालेखन :राम आलम
संकलक :अशोक पटवर्धन
गीतलेखन :सुधीर मोघे, शांताराम नांदगांवकर, प्रवीण दवणे
कला :गुरुजी बंधू
रंगभूषा :मोहन पाठारे
केशभूषा :शिल्पा मसुरकर
वेषभूषा :प्रदीप (उदय टेलर्स)
नृत्य दिगदर्शक :माधव किशन, प्रवीण कुमार
स्थिरचित्रण :आनंद कामत
गीत मुद्रण :सनी रेकॉर्डिंग स्टुडिओ सुदिप रेकॉर्डिंग
प्रसिद्धी संकल्पना :बॉम्बे पब्लिसिटी
रसायन :फिल्म सेंटर अच्युत गुप्ते
ध्वनिमुद्रक :मनोहर घाणेकर
ध्वनिमुद्रिका ध्वनिफित :टिप्स्
पुन:र्ध्वनिमुद्रण :राजकमल कला मंदिर हितेंद्र घोष
स्पेशल इफेक्टस् :श्रीकांत घोंगडे
कलाकार :निवेदिता जोशी (सराफ), किशोरी शहाणे, अलका कुबल, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे, कांचन घारपुरे, सुलभा देशपांडे, सुधीर जोशी, जयराज कुलकर्णी, इर्षाद हाश्मी, गिरीराज, सुहास भालेकर, मंदाकिनी भडभडे, विद्या पटवर्धन, किशोर नांदलस्कर, चंद्रकांत वेलोस्कर, मालिनी देवधर, प्रसाद कावले, प्रगती रूपजी, पप्पू, उदय कुलकर्णी, मर्फी
पार्श्वगायक :सुरेश वाडकर, विनय मांडके, सुदेश भोसले, सुनिल, दुर्गा
गीते :१) प्रेमाचा उल्टा फासा पडतो हा. २) बघ सारी दुनिया निजली तू जागा राहू नकोस. ३) ल ला ला लाला ला ला ला ला ला एक रक्ताचं नातं खरं नाही, ४) ब्रह्मचारी ब्रह्मचारी बाळाचे बाप ब्रह्मचारी

सामायिक करा :

अधिक माहिती