माझा छकुला
१९९४

सामाजिक
३५मिमी/रंगीत/१००मिनिटे/प्रमाणपत्रक्र.बी २०२६५/१८-१०-१९९४/यू

निर्मिती संस्था :जेनमा फिल्म् इंटरनॅशनल, मुंबई
निर्माता :महेश कोठारे
दिग्दर्शक :महेश कोठारे
कथा :महेश कोठारे
पटकथा :महेश कोठारे
संवाद :अशोक पाटोळे
संगीत :अनिल मोहिले
पार्श्वसंगीत :महेश नाईक
छायालेखन :सूर्यकांत लवंदे (स्टेडी कॅपदीप पाल)
संकलक :विश्वास अनिल
गीतलेखन :प्रवीण दवणे
कला :शरद पोळ
रंगभूषा :निवृती दळवी
केशभूषा :कमल पाटील चित्रा
वेषभूषा :बॉवॉइज श्याम कांबळे
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार, माधव किशन
स्थिरचित्रण :मोहन लोके, तूंही निरंकार स्टुडिओ
साहसदृश्ये :अन् दलीब पठाण
गीत मुद्रण :रेडिओवाणी प्रमोद घैसास
प्रसिद्धी संकल्पना :जेनमा निलिमा असोसिएटस्
रसायन :अॅड लॅब
ध्वनिमुद्रक :मीनू बाबा
पुन:र्ध्वनिमुद्रण :विजया सिने साऊंड प्रंशात पाताडे
स्पेशल इफेक्टस् :स्टेडी कॅम दीप पाल (क्यामे रोला)
पोस्टर डिझाइन :श्याम सावंत
कलाकार :महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले, नयनतारा, पूजा पवार, विजय चव्हाण, प्रेमा किरण, निवेदिता सराफ, अविनाश खर्शीकर, बिपीन वर्टी, मधू कांबीकर, हेमांगी राव, अजय वढावकर, विजय पाटकर, सचिन गोस्वामी, उदयराज अणावकर, रवींद्र बेर्डे, आशालता वाबगावकर, मा. आदिनाथ कोठारे
पार्श्वगायक :लता मंगेशकर, उत्तरा केळकर, अनुपमा देशपांडे, दीपश्री काळे, सुदेश भोसले, सचीन अवस्थी, राधा मंगेशकर
गीते :१) किती करशी खोड्या फार, २) मी डोंबारी अडाणी मैना, करीन मुंबईच्या राघुजीची दैना, ३) आई ये ना आई, ४) माझा छकुला
विशेष :आदिनाथ कोठारे याने बालकलाकार म्हणून भूमिका वठवली. महेश कोठारे याचा नेहमीच्या धडाकेबाज शैलीपेक्षा वेगळा चित्रपट.

सामायिक करा :

माझा छकुला - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती