मायेची सावली
१९९४

सामाजिक
३५मिमी/ईस्टमन कलर/५५मि./प्रमाणपत्रक्र.बी ४१४७.२२/८-१२-१९९४ यू

निर्मिती संस्था :माणिक प्रभू पिक्चर्स, पुणे
निर्माता :प्रकाश देवळे
दिग्दर्शक :प्रकाश देवळे
कथा :प्रकाश देवळे
पटकथा :रमश कोंकणी
संवाद :रमश कोंकणी
संगीत :प्रकाश देवळे
छायालेखन :चारुदत्त दुखंडे
संकलक :विजय खोचीकर
गीतलेखन :प्रकाश देवळे, जगदीश खेबुडकर
कला :विवेक खटावकर, धनंजय माने
रंगभूषा :विक्रम गायकवाड
केशभूषा :कमल पाटील
वेषभूषा :महादेव शिंदे
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार, सागर सरकार, सुधीर नाईक
स्थिरचित्रण :सुभाष शर्मा, गजानन पाथरे
साहसदृश्ये :अकबर शरीफ
गीत मुद्रण :रेडिओवाणी
प्रसिद्धी संकल्पना :धनंजन माने
जाहिरात :बोणे बंधू
रसायन :अॅणड लॅब
ध्वनिमुद्रिका ध्वनिफित :व्हिनस
पुन:र्ध्वनिमुद्रण :बी. आर. स्टुडिओ
पाहुणे कलाकार :प्रकाश देवळे, यशवंत भालकर, चितरंजन कोल्हटकर, मुकुंद चितळे
कलाकार :डॉ. श्रीराम लागू, अश्विनी भावे, अजिंक्य देव, हेमांगी खोपकर, अशोक शिंदे, आशा पाटील, विजय चव्हाण, आशालता वाबगावकर, मा. तेजस कवीटकर, स्वामीनी राव, स्वरुप कुमार, चंद्रकांत काळे, संध्या काळे
पार्श्वगायक :साधना सरगम, अनुराधा मराठे, चंद्रशेखर गाडगीळ, सुरेश वाडकर, मा.तेजस
गीते :१) डोईवर पाटी मी आले तुम्हासाठी, २) कसली ममता कसली माया, ३) नजरेस भिडवून नजर, ४) मोहिनी तुझीया स्वरांची, ५) सोन्याच्या मंदिराला सोनेरी दरवाजा, ६) या पृथ्वीला हले पाळणा, ७) माझ्या मनी रे मुकेपणी रे

सामायिक करा :

मायेची सावली - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती