सुखी संसाराची १२ सूत्रे
१९९४

सामाजिक
३५मिमी/रंगीत/११०मिनिटे/प्रमाणपत्रक्र.बी २०२९३/३०-१२-१९९४/यू

निर्मिती संस्था :सतीश वागळे प्रॉडक्शन, मुंबई
निर्माता :सतीश वागळे
दिग्दर्शक :अनिल बैंदूर
कथा :दिपक जोशी, रवी भगवते
पटकथा :रवी भगवते, दिपक जोशी
संवाद :रवी भगवते, दिपक जोशी
संगीत :आर.डी.बर्मन
छायालेखन :देबू देवधर
संकलक :प्रकाश जाधव
गीतलेखन :सौमित्र
कला :अजित दांडेकर
रंगभूषा :प्रशांत उजवणे
केशभूषा :नीना माजगांवकर
वेषभूषा :किसन वडके, मनोहर, श्रीकांत सातोस्कर, माधव मोडस्, प्रतिमा वागळे
नृत्य दिगदर्शक :किरणकुमार
स्थिरचित्रण :रणदिप वैष्णव
गीत मुद्रण :स्टुडिओ बीटस् शंतून, रामबीर
जाहिरात :संजय कुलकर्णी
रसायन :अॅड लॅब,मुंबई
ध्वनिमुद्रक :सुरेश नायर
ध्वनिमुद्रिका ध्वनिफित :व्हिनस
पुन:र्ध्वनिमुद्रण :विजया सिने साऊंड एस. के. सिंग
स्पेशल इफेक्टस् :सतीश आजगांवकर
पोस्टर डिझाइन :सतीश पुंड
कलाकार :अशोक सराफ, आदिप पटवर्धन, आसावरी जोशी, रोहिणी हट्टगंडी, अशोक शिंदे, शुभा खोटे, जयंत सावरकर, सीमा पोंक्षे, रवी पटवर्धन, नागेश मोरवेकर, चित्रा कोप्पीकर
पार्श्वगायक :आशा भोसले, सुरेश वाडकर, विजय जोशी
गीते :१) सावधानतचो मी देते इशारा, सुखी संसाराची ही सूत्रे बारा, २) राम राम पाव्हनं..पळताय कुठं, थांबा...थांबा...थोडं बोला की,३) कुणी नाही आसपास रे प्रिया माझिया गोड फुला, ५) संध्यावेळी तुझे माझे इथे असे बसूनी, ६) रुण झुण झुण ऐकता माझिया साजणा.


विशेष :या चित्रपटाला राहुल देव बर्मन यांचे संगीत होते.

सामायिक करा :

अधिक माहिती