बजरंगाची कमाल
१९९४

सामाजिक
३५मिमी/रंगीत/१०६मिनिटे/प्रमाणपत्रक्र.बी २०२२७/११-८-१९९४/यू

निर्मिती संस्था :श्री. अष्टविनायक चित्र, मुंबई
निर्माता :अरविंद सामंत
दिग्दर्शक :कुमार सोहोनी
कथा :शिवराज गोर्ले
पटकथा :शिवराज गोर्ले
संवाद :शिवराज गोर्ले
संगीत :अनिल मोहिले
छायालेखन :समीर आठल्ये
गीतलेखन :शिवराज गोर्ले, एल. मयेकर
कला :शरद पोळ
रंगभूषा :निवृत्ती दळवी
वेषभूषा :माधव मेन्स मोड
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :स्टुडिओ तूही निरंकार मोहन लोके
साहसदृश्ये :अंदलिप
गीत मुद्रण :डिअर स्टुडियो संजय राणे
प्रसिद्धी संकल्पना :बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस, मुंबई
जाहिरात :पंडित शिंपी, महादेव थोरात
रसायन :अॅड लॅब, मुंबई
ध्वनिमुद्रक :मिनूबाबा
ध्वनिमुद्रिका ध्वनिफित :प्रिझम
पुन:र्ध्वनिमुद्रण :विजया सिने साऊंड के.एच.सिंग
कलाकार :प्रिया अरुण, लक्ष्मीकांत बेर्डे, अजिंक्य देव, निशिगंधा वाड, सुधिर जोशी, रंगा गोडबोले, सुहास जोशी, रवींद्र बेर्डे, विजय पाटकर, सुनील शेंडे, जयराम कुलकर्णी, गिरीराज, सुहास जोशी, किशोर नांदलस्कर, नेहा नरेश, सुनिल नाईक, मोहन लोके, अशोक शिंदे
पार्श्वगायक :सुरेश वाडकर, साधना सरगम, विनय मांडके, उत्तरा केळकर, सुदेश भोसले, पौर्णिमा
गीते :१) अ आ ई उ ऊ ओ, रुसू तू नको ग, २) खाकी डगलेवाला राघू, केळीवाली मैना, ३)कसा नि कुठे झाला गोलमाल, बजाभाऊ सांगा जरा काय झालं काल? ४) जाऊ नको तू दूर दूर सजणा, प्रीतीचा समजून घे हा उखाणा

सामायिक करा :

बजरंगाची कमाल - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती