युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर
१९९३

चरित्रपट
३५मिमी/रंगीत/१३५मिनिटे/प्रमाणपत्रक्र.बी १८२७१/१९-७-१९९३/यू

निर्मिती संस्था :श्री मुंबादेवी चित्र, मुंबई
निर्माता :माधव लेले
दिग्दर्शक :शशिकांत नलावडे
कथा :धनंजय कीर लिखित चरित्र ग्रंथ व इतर ग्रंथ आधार
पटकथा :शशिकांत नलावडे
संवाद :शशिकांत नलावडे
संगीत :दत्ता डावजेकर
छायालेखन :गिरीश कर्वे
संकलक :गिरीश ओक
गीतलेखन :साने गुरुजी, शांता शेळके, ललिता बापट
कला :मनोहर आचरेकर
रंगभूषा :कांता राणे
वेषभूषा :शाहीर सोनावणे
स्थिरचित्रण :सुर्यकांत टेमगिरे
रसायन :अ‍ॅड लॅब, मुंबई
ध्वनिमुद्रक :गणपत गावडे
स्पेशल इफेक्टस् :सतिश आजगांवकर
पोस्टर डिझाइन :जी. आर. कारेकर
कलाकार :नारायण दुलाके, सप्तक यरवळ, देवेन पराडकर, चित्रा कोप्पीकर, अस्मिता घरत, सुनीता कबरे, सीमा पोंक्षे, सदाशिव चव्हाण, यशवंत सात्वीक, सुरेश भिवंडकर, धनसिंग यादव, प्रेमलता मस्कर, दाजी भाटवडेकर, अनंत वर्तक, दशरथ पाटोळे, दिव्यकांत मस्तकार, विलास भणगे, रत्नाकर जांबुर्गेकर, जगन्नाथ कांदळगांवकर, वसंत इंगळे, अशोक घरत, श्याम पोंक्षे, उपेंद्र दाते, प्रकाश घांग्रेकर
पार्श्वगायक :शाहिर साबळे, अनिरुद्ध जोशी, राजेंद्र पै
गीते :१) खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, २) एकलेच गाणे तुला एकलेच गाणे, ३) जय भीमा, शुभंकरा तुज कोटी कोटी प्रणाम, ४) दु:खांत जीवनी या आनंद शुद्ध त्याला
विशेष :चित्रपटास अर्थसहाय्य ‘इंडियन ऑईल कार्पोरेशन’ ने केले होते.

सामायिक करा :

युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती