साईबाबा
१९९३

चरित्रपट
३५मिमी/रंगीत/१०५मिनिटे/प्रमाणपत्रक्र.बी १९२६०/३१-१२-१९९३/यू

निर्मिती संस्था :मिनार मुव्हिटोन, पुणे
निर्माता :यासीन एस. फत्तेलालं, बाबासाहेब एस. फत्तेलाल
दिग्दर्शक :बाबासाहेब एस.फत्तेलाल
कथा :गोविंद रघुनाथ दाभोळकर
पटकथा :व्यंकटेश माडगूळकर
संवाद :व्यंकटेश माडगूळकर
संगीत :राम कदम
छायालेखन :रत्नाकर लाड
संकलक :विजय खोचीकर
गीतलेखन :जगदीश खेंबुडकर
कला :पांडुरंग हावळ, सतिश बिडकर
रंगभूषा :निवृत्ती दळवी
वेषभूषा :गणपत जाधव
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार, चंद्रकांत शिंदे
जाहिरात :किशोर रणदिवे
ध्वनिमुद्रक :नागेश लिंगनूरकर
ध्वनिमुद्रिका ध्वनिफित :व्हिनस
कलाकार :यशवंत दत्त, ललिता पवार, मधू कांबीकर, छाया सागावकर, विजय जोशी, एन.मनोहर, रफिक पत्तीकोप, व्ही.डी.जोशी, बाबा कोकम, मधू मिसाळ, दत्ता खेबूडकर, शेखर वाटवे, बाळासाहेब जेमनीय, जगदीश खेबूडकर, हिमानी पाध्ये
पार्श्वगायक :सुरेश वाडकर, अंजली मराठे, जयश्री कुलकर्णी, श्रीपाद भावे, मधुराधा राईलकर, दयानंद घोटकर, जगदीश खेबुडकर
गीते :१) साईबाबाचा महिमा अपार, २) तेल नाही, तूप नाही, ३) उद्धार कराया आज निघाले साई, ४) समाधीत राहे, ५) यातना या सोसणारी, ६) माझे माईबाप, ७) कशासाठी गवत, ८) कोई रहीम कहे, कोई राम, ९) झाड qलबाचे लिंबाचे, १०) धुनी पेटली धुनी, ११) किती गावे किती नावे, १२) हा चंद्रसूर्य कोणाचा, १३) गोंधळ घालू या हो

सामायिक करा :

अधिक माहिती