एकटा जीव सदाशिव
१९७२

विनोदी
३५ मिमी/रंगीत/६०मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी ६९२४२/२४-३-१९७२./यू

निर्मिती संस्था :सदिच्छा चित्र
निर्माता :शाहिर दादा कोंडके
दिग्दर्शक :गोविंद कुलकर्णी
कथा :वसंत सबनीस
पटकथा :वसंत सबनीस
संवाद :वसंत सबनीस
संगीत :राम कदम
छायालेखन :शंकरराव सावेकर
संकलक :एन. एस. वैद्य
गीतलेखन :जगदीश खेबुडकर, दादा कोंडके
कला :सदाशिव गायकवाड
रंगभूषा :दिनकर जाधव
वेषभूषा :विठ्ठल इंगवले
नृत्य दिगदर्शक :नरेश उसनकर
स्थिरचित्रण :मोहन लोके
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा
ध्वनिमुद्रक :राम जठार
निर्मिती स्थळ :जयाप्रभा स्टुडिओज्, कोल्हापूर
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लैबोरेटरीज्
कलाकार :उषा चव्हाण, रत्नमाला, गुलाब कोरगांवकर, सुमन जगताप, पुष्पा भोसले, अनुराधा, मधु आपटे, शरद तळवळकर, बिपीन तळपदे, नाना ओक, सरोज सुखटणकर, जनार्दन सोहनी, आप्पा गजमल, धनंजय भावे, बी. माजनाळकर, भालचंद्र कुलकर्णी, गुलाब मोकाशी, मधु भोसले, प्रमोद दामले, संपत निकम, दामोदर गायकवाड, वसंत खेडेकर, तरंगिणी, पणशीकर, संग्राम, साधना भोसले, दादा कोंडके.
पार्श्वगायक :जयवंत कुलकर्णी, उषा मंगेशकर
गीते :१) नग चालूस दुडक्या चाली २) लबाड लांडग ढवांग करतय ३) काल रातिला सपान पडलं ४) वर आभाळ खाली धरती
कथासूत्र :साध्या भोळ्या मेंढपाळ सदाशिवाची गोष्ट.त्याच्या जीवनात प्रणय आहे तसंच सुखदुःखही आहे.

सामायिक करा :

अधिक माहिती