उंडगा
२०१७

सामाजिक
१२३ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २/८/२०१७ क्र.- डीआयएल/२/७८/२०१७ दर्जा- यू

निर्मिती संस्था :रेड स्मिथ प्रॉडक्शन्स
निर्माता :सायरा सय्यद,सिकंदर सय्यद
दिग्दर्शक :विक्रांत नंदकुमार वार्डे
कथा :महेश वसकर
पटकथा :सुदर्शन रणदिवे
संवाद :सुदर्शन रणदिवे
संगीत :प्रतीक काळे, प्रशांत ललित, विक्रांत वर्दे
पार्श्वसंगीत :युगंधर देशमुख
छायालेखन :सुर्यकांत रमेश घोरपडे
संकलक :सुबोध सुधाकर नारकर
गीतलेखन :महेश नायकुडे, मनिष अन्सूरकर
रंगभूषा :सुरज माने
वेषभूषा :श्रोनावी खामकर
नृत्य दिगदर्शक :सचिन कांबळे
कलाकार :चिन्मय संत, स्वप्निल कनसे, शिवानी बावकर, शर्वरी गायकर, अरुण नलावडे, प्रतिभा वाले, राजन पांचाळ, वसुंधरा पोखरणकर, समीक्षा माने, मयूर बच्चाव
पार्श्वगायक :आदर्श शिंदे, रोहित राऊत, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, नंदेश उमप, जसराज जोशी
गीते :१) खेळतूया खेळ असा मैतर उगा जीव जाळतुया मैतर २) मन झिंमाड झालं जी उन पावसात न्हालं जी ३) पाऊस हा पहिला का असा बरसला ४) माय माझे बाय माझे ५) आला रे आला हा उंडगा
कथासूत्र :१९९० च्या काळातली गण्या आणि विज्या या दोन जिवलग मित्रांची कथा. गण्या हा अतरंगी तर विज्या हा सालस आणि कवी मनाचा.

सामायिक करा :

अधिक माहिती