नशीबवान
२०१७


१४६ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- ३१/१२/२०१७ क्र.- डीआयएल/२/२४५/२०१७ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :अमोल वसंत गोळे प्रस्तुत, फ्लाइंग गॉड फिल्मस, गौरी मीडिया फॅक्ट्री आणि लँड मार्क फिल्मस
दिग्दर्शक :अमोल वसंत गोळे
कथा :उदय प्रकाश
पटकथा :अमोल वसंत गोळे
संगीत :सोहम पाठक
पार्श्वसंगीत :नंदू घाणेकर
संकलक :करणं उदय शेट्टी
कला :निलेश चौधरी
कलाकार :भालचंद्र कदम, नेहा जोशी, मिताली जगताप - वराडकर, अतुल आगलावे, यतिन कार्येकर, जयवंत वाडकर, तेजपाल वाघ, राजेश शृंगारपुरे
पार्श्वगायक :अवधूत गुप्ते, शाल्मली खोडगळे, आनंद शिंदे, सुरेश वाडकर
गीते :१) भिरभिर नजर काळीज उड २) पाखरू उनाड उंबऱ्यापल्याड झेप घेई रं ३) बडा कूल ब्लडी फूल जिया रे ४) पाखरू उनाड उंबऱ्यापल्याड झेप घेतली

सामायिक करा :

अधिक माहिती