तृषार्त
२०१८


१२० मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २१/५/२०१८, क्रमांक डीआयएल/२/१६२/२०१८, दर्जा- यूए

निर्मिती संस्था :यशोभुमी इंटरटेंटमेंट
निर्माता :सविता मोरे
दिग्दर्शक :अरुण मवनूर
कथा :आनंद म्हस्वेकर, सुरेश प्रेमवती
पटकथा :अरुण मावनूर, आनंद म्हस्वेकर
संवाद :आनंद म्हस्वेकर
संगीत :यशोधन कदम
पार्श्वसंगीत :महेश नाईक
छायालेखन :अविनाश सातोस्कर
संकलक :नासिर हकिम अंसारी
गीतलेखन :यशोधन कदम, वैभव चाळके, राहुल सोनावणे
कला :विजय मयेकर
वेषभूषा :चारू देवरे
कलाकार :ज्योती निवडुंगे, महेश सिंग राजपूत, अमूल भुते, अक्षय वर्तक, निशांत पाथरे, विनय डोंगरे, चैताली स्तुत, योगिता चौधरी, डॉ. दिलीप पोतनीस, वृंदा बाळ, डॉ. जाधव, निलांगी रेवणकर, चंद्रकांत मिटबावकर

सामायिक करा :

अधिक माहिती