मेनका उर्वशी
२०१८


१९१ मिनिटे , सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- ८/६/२०१८ क्र.- डीआयएल/२/१९६/२०१८ दर्जा- यूए

निर्मिती संस्था : देवयानी मुव्हिज निर्मिती
निर्माता :भारती नाटेकर, अविनाश चाटे, क्रांती चाटे
दिग्दर्शक :मच्छिंद्र चाटे
संगीत :राजेश सरकटे
छायालेखन :राहुल जनार्दन जाधव
संकलक :जफर सुलतान
गीतलेखन :योगीराज माने
कला :सुधीर देवदत्त तारकर
वेषभूषा :क्रांती चाटे
नृत्य दिगदर्शक :डॉ. किशू पॉल, उमेश जाधव, प्राची शैलेश, सुबोध आरेकर, प्रकाश घाडगे
कलाकार :नागेश भोसले, मैथिली जाधव, प्रिया बेर्डे, भार्गवी चिरमुले, अशोक शिंदे, संजय खापरे, अभय राणे, स्मिता शेवाळे, मीरा जोशी, सिद्धेश्वर झाडबुके, संदीप पाठक, सुकन्या काकण, सुरेखा पुणेकर, भारती नाटेकर, हरीश दुधाडे
पार्श्वगायक :वैशाली माडे, बेला शेंडे
गीते :१) आहो मी मेनका उर्वशी २)कशी जादू झाली गं बाई, मला माहेरी करमत नाही ३)भल्या पहाटे सपनात येतो न बाई मला सजणा मिठीत घेतो ४) धडधड होतेय उरत माझ्या लवतोय डावा डोळा ५) ग कसा अचानक झुलतो बाई मनातला झोपाळा गं ६) पाहुणा हिंमत वाला गं पाहुणा हिंमत वाला गं ७) तीर तुझ्या नजरेचा लई धार दार गं, पाहिलेसं मला गेला आर पार गं. ८) झुंजू मुंजू झाल बाई झाली पाहत गं, यमुनेचा घाट पाही गौलानींची वाट गं

सामायिक करा :

अधिक माहिती