त्राटक
२०१७


१३६ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - ६/४/२०१७, क्रमांक- डीआयएल/१/३३/२०१७, दर्जा- यूए

निर्मिती संस्था :निलगिरीबाबा होम प्रॉ. प्रस्तुत LLP
निर्माता :पंकज महाजन
दिग्दर्शक :पंकज महाजन
पटकथा :पंकज महाजन
संवाद :पंकज महाजन
संगीत :अभिजितदास, गुफी, पंकज महाजन
छायालेखन :वैभव पाटील
संकलक :संदिप मिश्रा
गीतलेखन :पंकज महाजन
कलाकार :कल्पना भावसार, गणेश देशमुख, अनिता शिंदे, शुभम तायडे, गायत्री येरपाल, वरून पवार, प्रियंका पाटील, पंकज महाजन, रोहित देवराज
पार्श्वगायक :आदर्श शिंदे, संघपाल तायडे, पी. गणेश, सुमित माचरे, मयूर पटेल, शगुन सुहि, युनिका वर्मा
गीते :१) स्वानंदवासी गौरीसुता का तू मज सोडून जासी, २) आज तुझा चेहरा भावला, तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला, ३) आम्ही कॉपी वीर कॉपीच करणार, ४) मी ठरवले आज सजवेल ज्ञानाचा साज, ५) प्रेये हातातील हत तुझा सुटताना

सामायिक करा :

अधिक माहिती