ती देते तो देतो ते देतात सगळेच देतात-शिव्या
२०१७


९७ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - १८/४/२०१७, क्रमांक - डी. आय. एल. /३/६६/२०१७, दर्जा - ए

निर्मिती संस्था :सारा मोशन पिक्चर्स, गोल्डन पेटल फिल्म्स, कर्मा फिल्म्स, रंगमंच एन्टरटेन्मेंट
निर्माता :ध्वनिशंकर राऊत, निलेश रवींद्र झोपे, मिहीर करकरे, आशय पालेकर
दिग्दर्शक :साकार राऊत
कथा :निलेश झोपे, साकार राऊत
पटकथा :साकार राऊत, निलेश झोपे
संवाद :निलेश झोपे
संगीत :मनोज टिकारिया, श्रीरंग उर्हेकर
पार्श्वसंगीत :लावा कुमार
छायालेखन :अमेय रणदिवे, हर्षबीरसिंग पूल, सनीश जयराज
संकलक :आनंद कामत
कला :पूजा घाडगे
रंगभूषा :मोहन तळेकर
वेषभूषा :स्नेहा पाटील, रेखा शर्मा, शिल्पा ठोंबरे, स्नेहा कुलकर्णी, रुथा नशीराबादकर
नृत्य दिगदर्शक :रघुवीर बेंद्रे, अक्षय काकड, अभिषेक साळवी
प्रसिद्धी संकल्पना :सन साईन स्टुडीओ
कलाकार :भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, पियुष रानडे, विद्याधर जोशी, उदय सबनीस, शुभांगी लाटकर, अक्षय वाघमारे, मृणाल चेंबूरकर
पार्श्वगायक :जावेद अली, सोनाली दत्ता
गीते :१) ती देते, तो देतो, ते देतात, सगळेच देतात-शिव्या २) जीव माझा असा गुंतला

सामायिक करा :

अधिक माहिती