थापाड्या
२०१८

विनोदी
१४० मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २९/१२/२०१८ क्र.- डीआयएल/२/४८२/२०१८ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :मानसी फिल्म प्रॉडक्शन
निर्माता :भाऊसाहेब भोईर, शरद म्हस्के
दिग्दर्शक :अजित शीरोळे
कथा :कल्पना भाऊसाहेब भोईर, नितीन चव्हाण
पटकथा :समीर कोळभोर
संवाद :समीर कोळभोर
संगीत :चैतन्य अडकर, पंकज पडघन
छायालेखन :सुरेश देशमाने
संकलक :परेश मांजरेकर
गीतलेखन :गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अभय इनामदार, जयंत भिडे
कला :संदीप इनामके
रंगभूषा :पंकजा निमक
वेषभूषा :स्मिता धुमाळ
नृत्य दिगदर्शक :फुलवा खामकर, निकिता मोघे
प्रसिद्धी संकल्पना :के. सय्यद
कलाकार :अभिनय सावंत, मानसी मुसळे, सोनाली गायकवाड, सुरेख कुडची, मोहन जोशी, भाऊसाहेब भोईर, दीपक करंजीकर, सुनील गोडबोले, विनीत बंडे, संतोष रासने, कमलाकर सातपुते.
पार्श्वगायक :आदर्श शिंदे, बेला शेंडे, स्याली पडघन, आनंदी जोशी
गीते :१) गणपती गजवदना गौरीच्या नंदना २) नाजूक काय अत्तर फाया ३) धक धक धक धक होतय माझ्या उरी ४) अवती भवती चावट भूंगी ५) थाप मारून थापाड्या गेला.

सामायिक करा :

अधिक माहिती