तलाव
२०१७

प्रेमपट
११२ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - ९/३/२०१७, क्रमांक - डी. आय. एल. /२/६८/२०१७, दर्जा - यूए

निर्मिती संस्था :एसएमव्ही फिल्म्स, रेणुका इंडिया एन्टरटेन्मेंट
निर्माता :नवनीत मनोहर फोंडके
दिग्दर्शक :जयभीम कांबळे
कथा :जयभीम कांबळे
पटकथा :जयभीम कांबळे
संवाद :राहुल काळे
संगीत :आशीष आंबेकर
पार्श्वसंगीत :पिनाकी रॉय
छायालेखन :प्रमोद श्रीवास्तव
संकलक :अजित देवळे
रंगभूषा :देवा सरकटे
नृत्य दिगदर्शक :स्वप्नील पारगांवकर, वैभव वंजारे
कलाकार :सौरभ गोखले, संजय खापरे, प्रियांका राऊत, नवनीत मनोहर फोंडके, वर्षा पवार
पार्श्वगायक :नंदेश उमप, आदर्श शिंदे, प्रिती जोशी, मंगेश चव्हाण
गीते :१) गोंधळ मांडला २) मोरया रे बाप्पा मोरया रे
कथासूत्र :सिद्धू कलेक्टरची परीक्षा पास झालेला गावातला मुलगा, तर कादंबरी गावात नव्याने आलेल्या मास्तरांची मुलगी. दोघे प्रेमात पडतात. एकदा कादंबरी सिद्धूकडे एका सुंदर भेटीची मागणी करते. तेव्हा सिद्धू गावातला एक तलाव तिला बहाल करतो.

सामायिक करा :

अधिक माहिती