शिकारी
२०१८

सामाजिक
१०८ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक -९/१/२०१८ क्र.- डीआयएल/३/४/२०१८ दर्जा -ए

निर्मिती संस्था :आर्यन ग्लोबल इंटरटेंटमेंट प्रा. लि.
निर्माता :विजय पाटील
दिग्दर्शक :विजू माने
कथा :महेश मांजरेकर
पटकथा :महेश मांजरेकर
संवाद :राजेश देशपांडे
संगीत :अजित परब, चिनार महेश, शैलेंद्र बर्वे, समीर म्हात्रे
छायालेखन :करण रावत
संकलक :सतीश पाटील
गीतलेखन :गुरु ठाकूर,जितेंद्र जोशी, वैभव जोशी, अखिल जोशी
कला :सुमित पाटील
वेषभूषा :पृथा मांजरेकर,प्राची खाडे
नृत्य दिगदर्शक :विठ्ठल पाटील,उमेश जाधव,वृषाली चव्हाण
पब्लिसिटी डिझाईन :मिलिंद मटकर
कलाकार :मृण्मयी देशपांडे, नेहा खान, प्रसाद ओक, सुव्रत जोशी, वैभव मांगले, भाऊ कदम, कश्मीरा शहा, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके
पार्श्वगायक :जुईली जोगळेकर, अपेक्षा दांडेकर, रिंकी गिरी, अवधूत गुप्ते, दिव्या कुमार
गीते :१) शहारल्या तनात मलमली २) काट्यांनी भरलेला रस्ता ३) वाढले ठोके घेई मन झोके ४) जवानी तेरी बॉम्ब
कथासूत्र :कोल्हापूरजवळच्या खेड्यातल्या,अभिनेत्री होऊ इच्छिणाऱ्या सविता या तरुणीची,पर्यायाने ‘कास्टिंग काउच’या विषयाचा उहापोह करणारी कथा

सामायिक करा :

अधिक माहिती