शेंटिमेंटल
२०१७

विनोदी
१४६ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - २५/७/२०१७, क्रमांक - डी. आय. एल. /२/६९/२०१७, दर्जा - यूए

निर्मिती संस्था :इंजिनिअर्स कंबाईंस मोशन पिक्चर्स प्रा.लि.प्रॉडक्शन्स
निर्माता :अभय जहिराबादकर,संतोष बोडके,समीर पाटील,मंजुषा बोडके
दिग्दर्शक :समीर पाटील
कथा :समीर पाटील
पटकथा :समीर पाटील
संवाद :समीर पाटील
संगीत :मिलिंद जोशी
पार्श्वसंगीत :मंगेश धाकडे
छायालेखन :महेश लिमये
संकलक :जयंत जठार
गीतलेखन :मिलिंद जोशी,दासू वैद्य,गुरू ठाकूर
कला :नरेंद्र राहुरीकर
रंगभूषा :विजय पाटील
वेषभूषा :सचिन कांबळे
ध्वनि :विजय भोपे
कलाकार :अशोक सराफ, उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रघुवीर यादव,रमेश वाणी, माधव अभ्यंकर,उमा सरदेशमुख,पुष्कर श्रोत्री,राजन भिसे,विद्याधर जोशी
पार्श्वगायक :अवधूत गुप्ते,बेला शेंडे,शान,निहिरा जोशी देशपांडे,पवनी पांडे
गीते :१) हृदयाचा झनकार २) तुझ्यामुळे ३) मोहल्लामें बन जाये नूर

सामायिक करा :

अधिक माहिती