सासरची साडी
२०१८

कौटुंबिक
११३ मिनिटे , सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - १/२/२०१८, क्रमांक डीआयएल/१/८/२०१८, दर्जा- यू

निर्मिती संस्था :म्हसोबा प्रॉ आणि प्रकाश फिल्म प्रस्तुत
निर्माता :दत्ता उंद्रे (पाटील)
दिग्दर्शक :मोरू अजमेरी
पटकथा :दादा भंडारी, भरत महाडिक
संवाद :दादा भंडारी, भरत महाडिक
संगीत :मोनू अजमेरी
छायालेखन :संतोष जाधव, विरेंद्र, राहुल अडसूळ
संकलक :संतोष जाधव
गीतलेखन :जनाबापु पुणेकर, राहुल अडसूळ, गंगाराम जाधव
कला :राहुल वैवहारे
रंगभूषा :प्रितेश भांड, अतुल, जगदीश चव्हाण
वेषभूषा :बैजीनाथ यादव
नृत्य दिगदर्शक :गणेश कोतवाल, आझर शेख
प्रसिद्धी संकल्पना :म्हसोबा प्रॉ.
ध्वनि :ओंकार केळकर
कलाकार :प्रकाश धोत्रे, प्रेमाकीरण, मेघा पवार, संदीप पवार, प्रशांत बोगम, कल्पना भावसार, संग्राम सरदेशमुख, गणेश कदम, सोनाली कोतवाल, रवी किरण वडगांवकर, रेवा खंडीज्योत, जनाबापू पुणेकर, दशरथ पाचारणे, अंजली जारवडे, अनुराधा, रितेश दामोदर, दादा भंडारी, रोहित ओव्हाळ, अजय पाटील, देव कांबळे, कृष्णा भिंगारे, विकास वाघमारे, श्रीमंत भोसले, प्रकाश कुमावत. बाल कलाकार - ओंकार जाधव
पार्श्वगायक :सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे
गीते :१) माझ्या दिलाची होशील का राणी, २) जवानी मेरी टकटक सारी उमर सोळाची हाय, ३) मालागं बाई म्हणतात लावणी

सामायिक करा :

अधिक माहिती