सर्व लाईन व्यस्त आहेत
२०१८


१३४ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- ३१/१२/२०१९ क्र.- डीआयएल/२/४९५/२०१८ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :स्टेलारीया स्टुडिओज आणि अमोल शिवराम उतेकर प्रस्तुत
निर्माता :अमोल शिवराम उतेकर
दिग्दर्शक :प्रदीप रघुनाथ मेस्त्री
कथा :प्रदीप रघुनाथ मेस्त्री
पटकथा :गणेश पंडित, श्रीपाद जोशी
संवाद :गणेश पंडित, श्रीपाद जोशी
संगीत :उद्भव ओझा, पंकज पडघन
छायालेखन :समीर आठल्ये
संकलक :आशिष म्हात्रे, अपूर्व मोतीवाले
गीतलेखन :श्रीकांत बोजेवार, वलय मुलगुंड
कला :महेंद्र शिवमंगल, अप्पा राऊत
नृत्य दिगदर्शक :उमेश जाधव, दिलीप मेस्त्री
पब्लिसिटी डिझाईन :मिलिंद मटकर
ध्वनि :बिपीन देव
कलाकार :हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव, राणी अग्रवाल, सौरभ गोखले, कमलाकर सातपुते, हितेश संपत, स्मिता शेवाळे, नीता शेट्टी, संस्कृति बालगुडे, माधवी, सोनम, प्रियांका मुणगेकर, संध्या कुटे, गौरव मोरे, महेश मांजरेकर, शिवाजी रेडकर. सतिष आगाशे
पार्श्वगायक :अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, उद्भव ओझा, अंकिता ब्रम्हे, रागिणी कवठेकर, सागर फडके, स्वप्नील बांदोडकर, मधुरा पाटकर
गीते :१) अशी तशी नाय सम्या एक नंबर पाहिजे २) आलीगेली आलीगेली छोड ना रे यार खालीपीली बचती राहे दिलाची तार ३) या रे या रे नाचू सारे धुड्गंध घालू चला ४) तू मोरपंखी गडद नीला जांभळा रंग प्रेमाचा.

सामायिक करा :

अधिक माहिती